Marathi Propose Kavita | प्रपोज कविता मराठी मध्ये
नमस्कार मित्रांनो , आज या पोस्ट मध्ये आपण Marathi Propose Kavita बघणार आहोत . तुम्हाला कोणी आवडते आणि कसे सांगू हे समजत नसेल तर तुम्ही अशी एखादी कविता त्या व्यक्तीला पाठवू शकता किंवा तुमच्या आयुष्यात असलेल्या खास मुलीला तुम्ही हे प्रेम सन्देश पाठवून आपल्या भावना व्यक्त करू शकता . प्रेम ही खुप च नाजुक भावना आहे . प्रत्येक जान आयुष्यामध्ये एकदा तरी याच अनुभव करात असतो . या कविता वाचून तुम्ही सुद्धा आपल्या प्रिय व्यक्तीला जरूर मिस कराल . मला विशवास आहे की तुम्हाला या कविता नक्की आवडतील तर मग पूर्ण जरूर वाचा . चला तर मग बघुया प्रेमाच्या प्रपोज कविता मराठी मधून -
हाती हात देशील का ✋✋
जन्मभराची साथ देशील का
सांग तू माझी होशील का 💑
Happy Propose Day 💖💖
जीवनातल्या प्रत्येक
शब्दाना तुझी साथ हवी आहे,👫
माझ्या गीतानमधे तुझे सुर
हवे आहे,🎵🎶🎵🎶
माझ्या आश्रुना तुझा बाँध
हवा आहे,🌊🌊
माझ्या प्रतेक शब्दांमधे तुझा
गंध हवा आहे,✨✨
या जीवनात आणखी काही
नको फक्त तूच हवी आहे.★★
“तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे..💑
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे 💝💝
रुसणे,रागावणे मला
चालणार नाही.. 😕😟😟
कारण तुझ्याशिवाय मला काही जमणार नाही.” 💖💖
“माझं हे छोटस दिल तुझ्यावर मरत..💓💓
तुला पाहण्यासाठी रोज धडधडत..👩👩
त्याला आता कसे शांत करायचे
हृदयाच्या जवळ राहणार कोणी असावं 💓💓
हे सुद्धा नक्की वाचा 👇👇👇
तर मित्रांनो आज आपण Marathi Propose Kavita बघितल्या . कश्या वाटल्या तुम्हाला या कविता हे मला कमेंट मध्ये नक्की सांग अणि अजुन पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .
धन्यवाद !!!!!!!!!!!
![]() |
Marathi Propose Kavita |
हाती हात देशील का ✋✋
जन्मभराची साथ देशील का
सांग तू माझी होशील का 💑
Happy Propose Day 💖💖
सामिल करून घे मला 👫
तुझ्या आयुष्यात
एवढीच इच्छा आहे 💓💓
माझ्या अबोल मनात
जीवनातल्या प्रत्येक
शब्दाना तुझी साथ हवी आहे,👫
माझ्या गीतानमधे तुझे सुर
हवे आहे,🎵🎶🎵🎶
माझ्या आश्रुना तुझा बाँध
हवा आहे,🌊🌊
माझ्या प्रतेक शब्दांमधे तुझा
गंध हवा आहे,✨✨
या जीवनात आणखी काही
नको फक्त तूच हवी आहे.★★
“तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे..💑
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे 💝💝
रुसणे,रागावणे मला
चालणार नाही.. 😕😟😟
कारण तुझ्याशिवाय मला काही जमणार नाही.” 💖💖
प्रेम म्हणजे ?💟💟
समजली तर भावना..
पाहिले तर नाते..
म्हंटले तर शब्द..☺
वाटली तर मैत्री..👋
घेतली तर काळजी..
तुटले तर नशीब..
पण मिळाले तर
स्वर्ग.. .💮💮
ओढ लागलीया तुला मिळवायची,
तू मला समजून घेशील का..?👩👩
लागलाय वेड तुझ्या प्रेमाच
प्रेम तुझ देशील का💕💕
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा,
कायमची माझी होशील का..?👫👫
“माझं हे छोटस दिल तुझ्यावर मरत..💓💓
तुला पाहण्यासाठी रोज धडधडत..👩👩
त्याला आता कसे शांत करायचे
मला काही कळत नाही..💨💨
माझ्या ह्या दिलाला तुझ्याशिवाय
माझ्या ह्या दिलाला तुझ्याशिवाय
कुणाचीच भाषा समजत नाही.” 💥💥👩👩
होकार द्यायचा कि नकार तू ठरव ✅❌
बाकी प्रेम मी तुझ्यावर शेवटपर्यंत करेन 💔💔💔
महागडे गिफ्ट नको मला 🎁🎁🎁
तुझा भरपूर वेळ दे फक्त ⏰⏰⏰
आणि होकार असेल तुझा तर
तुझा हात माझ्या हातात दे फक्त 👫
रत्न नगरीचा तुझा दृष्टिक्षेप देशील का ?👀
स्वप्नात का होईना
सांग .......💚💚💚
तू माझी होशील का ?
स्वप्नातल्या राजकुमाराबरोबर
Replace मला करशील का ?👦👦
आणि या वेड्याच्या आयुष्यात
👸👸 स्वप्न परी म्हणून अवतरशील का ?
हाती हात देशील का ✋
जन्मभराची साथ देशील का💑
सांग तू माझी होशील का
सवय आहे…?⏰
तुझी वाट पहाण्याची,
तु येणार नसताना ही…?
सवय आहे…?⏳⏳
तुझ्याशी गप्पा मारण्याची,
तु ऐकत नसताना ही…?
सवय आहे…?
तुला पहात बसण्याची,
तु समोर नसताना ही…?👦👦
सवय आहे…?
रोज रात्री तुझ्या एका
SMS ची वाट बघण्याची,📲
तो येणार नसताना ही…?
सवय आहे…?
मन मारून झोपण्याची,
झोप येणार नसताना ही…?😴😴
सवय आहे…?
अशा कित्येक सवयी,
सोबत घेउन जगण्याची😆😆,
तुझ्याशिवाय जगणं
शक्य होत नसताना ही…?
होकार द्यायचा कि नकार तू ठरव ✅❌
बाकी प्रेम मी तुझ्यावर शेवटपर्यंत करेन 💔💔💔
माझ्या प्रेमाच्या स्वप्नांचा चेहरा होशील का ?
प्रेम माझे स्वीकारून होकार मला देशील का ?
💓 I Love You 💓
महागडे गिफ्ट नको मला 🎁🎁🎁
तुझा भरपूर वेळ दे फक्त ⏰⏰⏰
आणि होकार असेल तुझा तर
तुझा हात माझ्या हातात दे फक्त 👫
एक क्षण आयुष्याचा⌛⌛
तू मजला देशील का ?⏰⏰
त्या क्षणी माझ्यामध्ये
रमून तू जाशील का ?💏
रत्न नगरीचा तुझा दृष्टिक्षेप देशील का ?👀
स्वप्नात का होईना
सांग .......💚💚💚
तू माझी होशील का ?
नाही आजपर्यंत बोलता आले👀☝
ते सारे आज तुझ्या पुढे मांडणार आहे
नाही जगू शकत तुझ्याशिवाय👸👸
इतकेच तुला सांगणार आहे
स्वप्नातल्या राजकुमाराबरोबर
Replace मला करशील का ?👦👦
आणि या वेड्याच्या आयुष्यात
👸👸 स्वप्न परी म्हणून अवतरशील का ?
तुझा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे🎁🎁
तुझी प्प्र्त्येक आठवण हि माझी आठवण आहे🎀🎀🎀
तुला पडलेले स्वप्न हे माझे स्वप्न आहे⚡⚡
माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक पानावर नाव फक्त तुझचं आहे📖📖
हाती हात देशील का ✋
जन्मभराची साथ देशील का💑
सांग तू माझी होशील का
Happy Propose Day
💕
एकटा चालतो आहे आज वरी 🚶🚶🚶
हात हाती देशील का ? ✋✋
घेईन उंच भरारी तुजसवे 💃💃
साथ मज देशील का ? 👫
हृदयाच्या जवळ राहणार कोणी असावं 💓💓
असं तुला वाटत नाही का
मी तर तुलाच निवडलं
तू मला निवडशील का ?👦👦👦
नयनांच्या मधुशाळेत तुझ्या
मला प्रवेश देशील का ?👀 👀
एकदा का होईना
तू माझी प्रीत घेशील का ? 💖💖💖
कदाचित मी तो नाही ज्याचे
स्वप्न तू बघतेस
पण हे नक्की कि, ती तूच
आहेस जिचे स्वप्न मी बघतअसतो👧👧
कदाचित मी तो नाही ज्याची
तू वाट बघतेस👱👱
पण ती तूच आहेस जिची मी
आतुरतने वाट बघत असतो
कदाचित मी तो नाही
ज्याच्यावर तू प्रेम करतेस
पण ती तूच आहेस जिच्यावर
मी अगदी जीवापाड प्रेम करतो💘💘
“हरवले होते ते स्वप्न माझे
जे तुझ्या रुपाने परत मिळाले,
रुसले होते ते प्रेम माझे💝💝
जे तुझ्या साथिने परत आले,
प्रेम करावं कि नाही अस सदाहि वाटत होतं
पण तुझ्या सुंदर प्रेमाने मला शेवटि करावेच लागले,
तुच आहेस त्या स्वप्नांना जागवणारी,
तुच आहेस त्या रुसलेल्या प्रेमाला हसवणारी.”👸👸
बांध जुळले असता💜💜
मनाच नात ही जुळायला
अगदी स्पर्शातूनही
सार कळायला हव
I Love You💓💓💓
मी तर तुलाच निवडलं
तू मला निवडशील का ?👦👦👦
👸👸माझी तू होशील का
भावना मनातल्या
जाणून घेशील का ?
एकदा सांग न प्रिये
तू माझी होशील का ?
💞💞
नयनांच्या मधुशाळेत तुझ्या
मला प्रवेश देशील का ?👀 👀
एकदा का होईना
तू माझी प्रीत घेशील का ? 💖💖💖
✅✅तू हो म्हणालीस तर
होईल प्रत्येक क्षण खास 🎁🎁
आयुष्यभर मिळेल का
मला तुझा सहवास 👫
कदाचित मी तो नाही ज्याचे
स्वप्न तू बघतेस
पण हे नक्की कि, ती तूच
आहेस जिचे स्वप्न मी बघतअसतो👧👧
कदाचित मी तो नाही ज्याची
तू वाट बघतेस👱👱
पण ती तूच आहेस जिची मी
आतुरतने वाट बघत असतो
कदाचित मी तो नाही
ज्याच्यावर तू प्रेम करतेस
पण ती तूच आहेस जिच्यावर
मी अगदी जीवापाड प्रेम करतो💘💘
मनात तुझ्या नसतानाही
मागे वळून पाहशील का ?
तुझ्याचसाठी थांबलो इथे
दोन शब्द बोलशील का ?👀
पाहून पाहून दमलो मी
अखेर तू पाहशील का ?👩👩
कोंडल्या भावना वाट देशील का ?
स्वप्न पाही मन माझं
तुझंही असच होतं का ?💑
मनात तुझ्या नसतानाही
कबुल तू करशील का ?
“हरवले होते ते स्वप्न माझे
जे तुझ्या रुपाने परत मिळाले,
रुसले होते ते प्रेम माझे💝💝
जे तुझ्या साथिने परत आले,
प्रेम करावं कि नाही अस सदाहि वाटत होतं
पण तुझ्या सुंदर प्रेमाने मला शेवटि करावेच लागले,
तुच आहेस त्या स्वप्नांना जागवणारी,
तुच आहेस त्या रुसलेल्या प्रेमाला हसवणारी.”👸👸
“खरे प्रेम असावे….. कमळासारखे🌷🌷,
जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही…
खरे प्रेम असावे….. गुलाबासारखे🌹🌹🌹,
जे ‘कोमल’ आणि ‘सुगंधी’ जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही…
खरे प्रेम असावे,,
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..⛅⛅
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणार कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही.”
बांध जुळले असता💜💜
मनाच नात ही जुळायला
अगदी स्पर्शातूनही
सार कळायला हव
I Love You💓💓💓
हे सुद्धा नक्की वाचा 👇👇👇
- Romantic Marathi Premachya Kavita
- Husband Quotes In Marathi
- Marathi Pavsachi Kavita
- Kusumagraj Poems In Marathi
तर मित्रांनो आज आपण Marathi Propose Kavita बघितल्या . कश्या वाटल्या तुम्हाला या कविता हे मला कमेंट मध्ये नक्की सांग अणि अजुन पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .
धन्यवाद !!!!!!!!!!!
Post a Comment