Header Ads

Chiv Chiv Chimni Marathi Balgeet Lyrics | चिव चिव चिमणे बालगीत

नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Chiv Chiv Chimni Marathi Balgeet Lyrics बघणार आहोत . हे खूपच सुन्दर चिमणा चिमणिचे बालगीत आहे . चला तर बघुया चिव चिव चिमणे या बाल गीताचे बोल -

Chiv Chiv Chimni Marathi Balgeet Lyrics
Chiv Chiv Chimni Marathi Balgeet Lyrics

Chiv Chiv Chimni Marathi Balgeet Lyrics

चिव चिव चिमणे अग ए चिमणे 🐥
काय रे चिमण्या ?? 🐤

हा बघ आनलाय मोत्याचा दाना    👀💭

बघू बघू बघू .......

आहा ..... 😍😍

छान आहे बाई  !!!!!!!
पण ठेवायचा कुठे ??? 😦😦
ठेवायचा कुठे ....???

त्यात काय मोठे
बांधूया घरटे 🌳🌳
हा ... 
 
झाडाच्या फांदीवर बांधूया छोटे घर 🏠🏠
चला चला लवकर काम करू भर भर .......

मी आणते !!! मी आणते !!!
मी आणते कापूस ,  💭💭
मी आणतो काड्या ,
मी आणते गवत 🌾🌾


आतमध्ये छानदार कापुस मऊ ,
कडेनि गवत पसरून देऊ ,  🗾🗾🗾
गवत्याच्या कडेन काड्या ठेवू ,  
सगळीकडून दोरयाणे शिवू ......⛶⛶⛶

आतमध्ये छानदार पिलांना ठेवू 🐤🐤
आतमध्ये छानदार पिलांना ठेवू 

पिल्ले काय करतील ???
चारयाशी खेळतील ,
दाणा खातील , 🌽🌽
पाणी पीतील  🌊🌊
गवताच्या गादीत ,
कपसाच्या उशीत ,

चिमुकली पिल्ले राहतील खुशीत ...... 🐥🐥🐥
चिमुकली पिल्ले राहतील खुशीत  ...... 🐥🐥🐥
चिमुकली पिल्ले राहतील खुशीत ......... 🐥🐥🐥




हे सुद्धा नक्की वाचा :


मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Chiv Chiv Chimni Marathi Balgeet Lyrics बघितले. अधिक  पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.

धन्यवाद !!!!!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.