Header Ads

Mi Nighalo, Tumhi Yeta Ka Lyrics In Marathi | मी निघालो, तुम्ही येता का ?



नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Mi Nighalo, Tumhi Yeta Ka Lyrics In Marathi बघणार आहोत. हे साई बाबांचे खूप सुंदर भक्तीगीत आहे.


सॉंग - मी निघालो, तुम्ही येता का ?
लिरिक्स - श्री. श्रावण इंगळे
सिंगर - मंगेश शिर्के
म्युझिक - अशोक वायंगणकर



Mi Nighalo, Tumhi Yeta Ka Lyrics In Marathi

मी निघालो, तुम्ही येता का ?
माझ्या साईला भेटाया
तुम्ही येता का ??

धाडलं बोलावणं जणू साईनं
ये म्हणाला तो पालखी घेऊन
केली त्यांनं आज्ञा मला...

आम्ही निघालो, तुम्ही येता का ?
माझ्या साईला भेटाया
तुम्ही येता का ??
धाडलं बोलावणं जणू साईनं
ये म्हणाला तो पालखी घेऊन
केली त्यांनं आज्ञा मला...

मी निघालो, तुम्ही येता का ?
माझ्या साईला भेटाया
तुम्ही येता का ??

रामनवमीचा सण, आला हो आला
पालख्या निघाल्या आज
पायी शिर्डीला...
रामनवमीचा सण, आला हो आला
पालख्या निघाल्या आज
पायी शिर्डीला....

धाडलं बोलावणं जणू साईनं
ये म्हणाला तो पालखी घेऊन
केली त्यांनं आज्ञा मला...
मी निघालो, तुम्ही येता का ?
माझ्या साईला भेटाया
तुम्ही येता का ??

वाट सजली शिर्डीची,भक्तांनी सारी
भगवे झेंडे फडकती
त्या हो अंबरी...
हो.. वाट सजली शिर्डीची,भक्तांनी सारी
भगवे झेंडे फडकती
त्या हो अंबरी...

धाडलं बोलावणं जणू साईनं
ये म्हणाला तो पालखी घेऊन
केली त्यांनं आज्ञा मला...
मी निघालो, तुम्ही येता का ?
माझ्या साईला भेटाया
तुम्ही येता का ??

नाचणे, गाणे अवघा आनंदी आनंद
श्रावण बाळा संगे सारे भजनी धुंद
हो.. नाचणे, गाणे अवघा आनंदी आनंद
श्रावण बाळा संगे सारे भजनी धुंद

धाडलं बोलावणं जणू साईनं
ये म्हणाला तो पालखी घेऊन
केली त्यांनं आज्ञा मला...
मी निघालो, तुम्ही येता का ?
माझ्या साईला भेटाया
तुम्ही येता का ??

* * * * *



हे पण नक्की वाचा 👇👇👇


आज आपण Mi Nighalo, Tumhi Yeta Ka Lyrics In Marathi बघितला. अधिक मराठी पोस्ट वाचण्यासाठी ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏



२ टिप्पण्या:

Blogger द्वारे प्रायोजित.