About Us
नमस्कार मित्रांनो, तुमचे True Marathi Lyrics वर स्वागत आहे !!!! माझ नाव सोनल सोलंके आहे.मी इलेक्ट्रॉनिक्स मधून इंजीनियरिंग ची डिग्री पूर्ण केली आहे. ब्लॉगिंग या फील्ड मध्ये इंटरेस्ट आहे आणि वेब सरफींग केल्यावर मला असं लक्षात आलं कि मराठी गाण्यांच्या लिरिक्स साइट्स कमी आहेत म्हणून मी हि साईट सुरु केली.
या साइटच्या माध्यमातून आपल्याला वेग-वेगळे Mantras , Chalisa , Kavita Stotra अणि New Marathi Songs, Old Marathi Songs Lyrics मराठी भाषेमधून वाचायला मिळतील. जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला truemarathiofficial@gmail.com या मेल वर वीचारु शकता.
धन्यवाद 🙏🙏🙏
Good
उत्तर द्याहटवा