रडू नको बाळा गणपती आणते Lyrics | Prachi Surve | Prakash Chougule
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण रडू नको बाळा गणपती आणते Lyrics बघणार आहोत.
सॉंग - रडू नको बाळा घरी गणपती आणते
सिंगर - प्राची सुर्वे
लिरिक्स - प्रकाश चौगुले
म्युझिक - प्रकाश चौगुले
म्युझिक लेबल - विंग्स म्युझिक
_____________________________
👦रडू नको बाळा गणपती आणते Lyrics👦
रडू नको बाळा तुझा हट्ट पुरविते
तुझा हट्ट पूरवीते बापाला घेऊन येते.. || धृ ||
बागेत जाते दुर्वा फुल आणिते
फुलं मी आणिते गणपतीला वाहिते
फुलं मी आणिते माझ्या बापाला वाहते
तुझा हट्ट पूरवीते बापाला घेऊन येते.. || १ ||
तुझ्या आवडीचे मोदक तुला खायला देते
खायला देते तुझे दर्शन घेते
तुझा हट्ट पूरवीते बापाला घेऊन येते.. || २ ||
हिऱ्या मोत्याची कंठी आणाया बाजारा जाते
बाजारा जाते कंठी घेऊन येते
कंठी घेऊन येते बाप्पाच्या गळ्यात घालते
तुझा हट्ट पूरवीते बापाला घेऊन येते.. || ३ ||
रुसू नको बाळा बाप्पाची आरती करिते
आरती करिते तुला मदत देते
आरती करिते बाप्पाचा
तुझा हट्ट पूरवीते बापाला घेऊन येते.. || ४ ||
☙ ☙ ☙ ☙ ☙ ☙
_____________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- कार्यआरंभी प्रारंभी देवा तुलाच पुजतात Lyrics | शक्ती तुरा
- आली गणेशाची स्वारी Lyrics
- एक तरी मोदक खाना गणूल्या रे
- पालखी निघाली राजाची
_____________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण रडू नको बाळा गणपती आणते Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💜💜💜!!!!!
_____________________________
Post a Comment