आली गणेशाची स्वारी Lyrics | Ali Ganeshachi Swari
नमस्कार या पोस्टमध्ये आपण आली गणेशाची स्वारी Lyrics बघणार आहोत.
_____________________________
आली गणेशाची स्वारी Lyrics
आली गणेशाची स्वारी
कशी थाटात माटात || धृ ||
सण अकरा दिवसाचा
आला गणेश चतुर्थीचा
घरी आला हो आमूच्या
गणपती मानाचा
काढली रांगोळी साऱ्या घरी
सडा टाकुनी दारात
आली गणेशाची स्वारी... || १ ||
हे अकरा दिवस
मन राहते प्रसन्न
हाती मोदक लाडू
घरी गोड गोड अन्न
दूर्वा ठेवूनी चरणात
निरोप घेऊ आनंदात
आली गणेशाची स्वारी... || २ ||
* * * * * *
_____________________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
_____________________________
_____________________________
Post a Comment