Header Ads

आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा Lyrics | Aai Amba Jagdamba Divas Nighala Nava



नमस्कार या पोस्टमध्ये आपण आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा Lyrics बघणार आहोत.
____________________________________

आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा Lyrics

आई अंबा जगदंबा
दिवस निघाला नवा
दिवस निघाला नवा
न आईचा मागते जोगवा || धृ ||

आईच्या परडीत काही टाकलेस फुल
टाकलेस फुलं सुखी ठेव माझे मुलं
आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा .. || १ ||

आईच्या परडीत काही टाकलेस गहू
टाकलेस गहू सुखी ठेव माझे भाऊ
आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा .. || २ ||

आईच्या परडीत काही टाकली ज्वारी
टाकली ज्वारी न आईची निघाली सवारी
आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा .. || ३ ||

आईच्या परडीत काही टाकले जोंधळे
टाकले जोंधळे न आईचा घालते गोंधळ
आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा .. || ४ ||

एका जनार्दनी काही टाकिले कारण
टाकिले कारण आईचे धरिले चरण
आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा .. || ५ ||

* * * * *
____________________________________

ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
____________________________________

आज या पोस्टमध्ये आपण आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!
____________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.