Header Ads

अंबाबाईचा जोगवा मागुया Lyrics | AmbabaiJogava Magen



नमस्कार या पोस्टमध्ये आपण अंबाबाईचा जोगवा मागुया Lyrics बघणार आहोत. 

अंबाबाईचा जोगवा मागेन Lyrics | Marathi

अंबाबाईचा जोगवा मागण दारी घालूया लोटांगण
अंबाबाईचा जोगवा मागण || धृ ||

आदिशक्ती माता भवानी तुझा धाक त्रिभुवनी
विक्राळ स्वरूप पाहुनी थरथर कापे धरणी
भक्तासाठी आली धावून... धावून धावून
अंबाबाईचा जोगवा मागण || १ ||

तूच आहेवाच लेन चंद्र सूर्य नारायण
आयन्यात रूप न्याहाळून नवलक्ष तारांगण
वैशाली भांग भरून ब्रह्मा विष्णू ची नयन
केली वेणीची गुंफण... गुंफण गुंफण..
अंबाबाईचा जोगवा मागण || २ ||

अंबा बसली होऊन न्यायाला
सप्त समुद्र अंघोळीला
या त्रिभुवन साडीला दिल ऐलान्य साईला
एकविस स्वर्गाची बाईला सुंदर चोळी ती अंगाला
घे आकाशाचे पांघरूण... पांघरूण पांघरूण
अंबाबाईचा जोगवा मागण || ३ ||

धाव पाव आंबे लवकरी
तुझ्या हातात सूत्र दोरी
करूण सिंधूच्या लहरी
झाली प्रकट कुलस्वामिनी
दया भक्ताला वरदान.. वरदान वरदान..
अंबाबाईचा जोगवा मागण || ४ ||

दिनीकाची माळ गळ्यात बोध परळी हातात
ज्ञान सबळ वाजत अज्ञान पोत जळत
करी भक्ताचा पालन.... पालन पालन..
अंबाबाईचा जोगवा मागण || ५ ||

* * * * * *




हे भक्तीगीत पण नक्की वाचा 👇👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण अंबाबाईचा जोगवा मागुया Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.