अंबाबाई लाड लाड ये गं Lyrics ln Marathi | Ambabai Lad Lad Ye G Lyrics
नमस्कार, आज या पोस्टमध्ये आपण अंबाबाई लाड लाड ये गं Lyrics ln Marathi बघणार आहोत.
अंबाबाई लाड लाड ये गं Lyrics | Marathi
अंबाबाई लाड लाड ये ग
का ग धरीलास राग कशापाई ?
अंबाबाई लाड लाड ये ग
का ग धरीलास राग कशापाई ? ||धृ||
तू ग सत्वाची खरी अंबाबाई
तुझ्यासाठी मी आलो पायी पायी
तू ग पुढं पुढं
तू ग पुढं पुढं
मी ग तुझ्या माग
का ग धरीलास राग ?
धरीलास राग ..
अंबाबाई लाड लाड ये ग
का ग धरीलास राग कशापाई ? || १ ||
तुझ्या चरणाची लागली या गोडी
सोड मनाची अंबाबाई आढी
का ग केला तू
का ग केला तू
भक्ताचा त्याग
का ग धरीलास राग ?
धरिलास राग ..
अंबाबाई लाड लाड ये ग
का ग धरीलास राग कशापाई ? || २ ||
अंबाबाई लाड लाड ये ग
का ग धरीलास राग कशापाई ?
अंबाबाई लाड लाड ये ग
का ग धरीलास राग कशापाई ?
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Majhi Ambika Satvachi Lyrics Marathi
- सावर सावर अंबाबाई Lyrics
- नाच अंबे नाच माझ्या अंगणात
- डोंगर गरजला या अंबेचा
तर आज या पोस्ट मधून आपण अंबाबाई लाड लाड ये गं Lyrics ln Marathi बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!
Post a Comment