चांदणं चांदणं झाली रात भक्त आले हे आंबे तुझ्या दारात Lyrics
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण चांदणं चांदणं झाली रात भक्त आले हे आंबे तुझ्या दारात Lyrics बघणार आहोत.
चांदणं चांदणं झाली रात भक्त आले हे आंबे तुझ्या दारात Lyrics
चांदणं चांदणं झाली रात
भक्त आले हो अंबे तुझ्या दारात
भक्त आले हो अंबे तुझ्या दारात
चांदणं चांदणं झाली रात
भक्त आले हो अंबे तुझ्या दारात ||धृ||
दागिने घेऊन येणार सोलापूरचा सोनार
दागिने घेऊन येणार सोलापूरचा सोनार
अंबाबाईचा बघाया न्यारा थाट
भक्त आले हो अंबे तुझ्या दारात
चांदणं चांदणं झाली रात
भक्त आले हो अंबे तुझ्या दारात || १ ||
पुण्याचा माळी येणार देवीला फुलघर आणणार
पुण्याचा माळी येणार देवीला फुलघर आणणार
हात जोडूनी कराया भक्ती पाठ
भक्त आले हो अंबे तुझ्या दारात
चांदणं चांदणं झाली रात
भक्त आले हो अंबे तुझ्या दारात || २ ||
देवीचा पुजारी येणार, पहाटेची आरती करणार
देवीचा पुजारी येणार, पहाटेची आरती करणार
महापूजेस घेऊन हाती ताट
भक्त आले हो अंबे तुझ्या दारात
चांदणं चांदणं झाली रात
भक्त आले हो अंबे तुझ्या दारात || ३ ||
नवरात्री सोहळा रंगला गं, दसऱ्याला मेळा जमला ग
नवरात्री सोहळा रंगला गं, दसऱ्याला मेळा जमला ग
सारे आराध्यी, गोंधळी आले त्यात
भक्त आले हो अंबे तुझ्या दारात
चांदणं चांदणं झाली रात
भक्त आले हो अंबे तुझ्या दारात || ४ ||
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- मिठा पीठाचा जोगवा
- लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
- हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग Lyrics
- माझी अंबिका सत्वाची
तर आज आपण या पोस्टमध्ये चांदणं चांदणं झाली रात भक्त आले हे आंबे तुझ्या दारात Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏
Post a Comment