Radhe Chal Mazya Gavala Jau Lyrics | राधे चल माझ्या गावाला जाऊ Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Radhe Chal Mazya Gavala Jau Lyrics बघणार आहोत.
Radhe Chal Mazya Gavala Jau Lyrics
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू || ध्रु ||
गोकुळ माझं गाव ... गावात माझं नाव
गोकुळ माझं गाव... गावात माझं नाव
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू || 1||
वसुदेव माझा पिता आहे.. देवकी माझी माता
वासुदेव माझा पिता आहे... देवकी माझी माता
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू || 2 ||
एका जनार्दनी राधा, लागली कान्हाच्या नादा
एका जनार्दनी राधा, लागली कान्हाच्या नादा
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू || 3 ||
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी Lyrics
- राधा आलीया गोडीला Lyrics
- बोबडी गवळण Lyrics
- अरे अरे नको नको गवळण Lyrics
तर आज आपण या पोस्टमध्ये Radhe Chal Mazya Gavala Jau Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏
⬇ ⬇ ⬇
Post a Comment