Header Ads

बोबडी गवळण Lyrics | Bobadi Gavlan Lyrics In Marathi


नमस्कार, आज या पोस्टमध्ये आपण जाय बा किसना बोबडी गवळण Lyrics बघणार आहोत. खूपच प्रसिद्ध आणि पारंपारिक अशी ही गवळण आहे.

Bobadi Gavlan Lyrics | Marathi

जायबा किसना आता गल्या मी
येईन तुमच्या संगतीनं बा || धृ ||

एके दिवशी यशोदे माईन गाईचा
गलवता केलाले बा
समद्या पोलांना ....
समद्या पोलांना लुटी लुटी दिला
मलाच दिलबल दिलाल बा
मीच मागाया गेलो ले बा
मलाच मुतकूनी धरलया बा
दुबूदुबू दुबूदुबू माललं ले बा
बुदुबुदु बुदुबुदु लल्लो ले बा

ए जायबा किसना आता गल्या मी
येईन तुमच्या संगतीनं बा || 1 ||


जाय बा किसना गवळण lyrics

एके दिवशी यशोदे माईन,
मऊ मऊ पोल्या केल्या ले बा
समद्या पोलांना ....
समद्या पोलांना एक एक दिली
मलाच अलदी दिली ले बा
मीच मागाया गेलो ले बा
मलाच मुतकूनी धरलया बा
दुबूदुबू दुबूदुबू माललं ले बा
बुदुबुदु बुदुबुदु लल्लो ले बा

ए जायबा किसना आता गल्या मी
येईन तुमच्या संगतीनं बा || 2 ||

एके दिवशी यशोदे माईन,
सोन्याचा गोळा केला ले बा
समद्या पोलांना ..
समद्या पोलांना पका पका दिला
मलाच थोडा दिला न बा ..
मीच मागाया गेलो ले बा
मलाच मुतकूनी धरलया बा
दुबूदुबू दुबूदुबू माललं ले बा
बुदुबुदु बुदुबुदु लल्लो ले बा

ए जायबा किसना आता गल्या मी
येईन तुमच्या संगतीनं बा || 3 ||


§ § § §



हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज आपण बोबडी गवळण Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.