जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही Lyrics | Swami Samarth Bhaktigeet
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही Lyrics बघणार आहोत.
____________________
जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही Lyrics
जिंकण्याचा मोह नाही
हारण्याचे भय नाही
स्वामी शक्ती ज्याच्या पाठी
वेदनेच्या सुटती गाठी
सोबतीला नाही कोणी
सोबतीला माझे स्वामी
उन्हामध्ये सावली स्वामी
दुःखामध्ये सुख हे स्वामी
कष्टामध्ये बळ हे स्वामी
वेदनेचा अंत स्वामी...
|| श्री स्वामी समर्थ ||
|| श्री स्वामी समर्थ ||
|| श्री स्वामी समर्थ ||
|| श्री स्वामी समर्थ ||
क्षणोक्षणी सोबत स्वामी
खरं खोटं दाखवी स्वामी
गाव आपले घेतो मी पाठी
जखमा माझ्या भरती स्वामी
स्वप्न होतं..
स्वप्न माझं भलं मोठं
संपलं होतं..
सोबत माझ्या कोणी नव्हतं
अंधारात..
दिसली मला एक वाट
पायी चाललो..
पाय पोहोची अक्कलकोट
डोळ्यामध्ये पाणी
पाय अनवाणी..
श्री स्वामी श्री स्वामी...
नाम होत ध्यानी
दुनिया होती शाणी
तुडवलं पायांनी
देव माझ्यासोबत होते
नेहमी आई वाणी
स्वामी गुरुमाऊली
ब्रम्हांडाची सावली
परिस्थिती बदलून
दुनिया मला दावली
साथ तुमची भावली
वाट मला घावली
सर्व काही सोडून आलो
देवा तुमच्या पावली
उन्हामध्ये सावली स्वामी
दुःखामध्ये सुख हे स्वामी
कष्टामध्ये बळ हे स्वामी
वेदनेचा अंत स्वामी...
|| श्री स्वामी समर्थ ||
|| श्री स्वामी समर्थ ||
|| श्री स्वामी समर्थ ||
|| श्री स्वामी समर्थ ||
अंधारात हरली वाट
पायी फुफाटा अन काटं
स्वामी नाम घेता ओठी
सर्व दूर लख्ख प्रकाश
व्याकुळलेल्या जीवाचा प्राण समर्थ...
जीवनाचा अर्थ म्हणजे
श्री स्वामी समर्थ
भिऊ नको आहे पाठी
माझे स्वामी समर्थ
एक माय अन बाप
श्री स्वामी समर्थ..
सोबतीला नाही कोणी..
सोबतीला माझे स्वामी....
उन्हामध्ये सावली स्वामी
दुःखामध्ये सुख हे स्वामी
कष्टामध्ये बळ हे स्वामी
वेदनेचा अंत स्वामी...
|| श्री स्वामी समर्थ ||
|| श्री स्वामी समर्थ ||
|| श्री स्वामी समर्थ ||
|| श्री स्वामी समर्थ ||
§ § § § § §
____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात Lyrics
- सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहू Lyrics
- मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी Lyrics
____________________
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💚💚💚 !!!!!!!
____________________
Post a Comment