Header Ads

हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग Lyrics | Hiravya Sadila Bhaktigeet



नमस्कार, या पोस्टमध्ये आपण हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग हे सुंदर भक्ती गीत बघणार आहोत. देवीचे खूपच सुंदर असे हे गीत आहे. चला तर मग बघूया या भक्ती गीताचे बोल -

हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग Lyrics

हिरव्या साडीला पिवळी किनार गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार गं...  (2 times)

आठा दिवसांच्या हो सोमवारी
देवी निघाली कैलासावरी
जोगवा वाढीते पार्वती माय गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार ग...  (2 times)
हिरव्या साडीला पिवळी किनार गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार गं...  (2 times)

आठ दिवसाच्या हो मंगळवारी
देवी निघाली तुळजापुरी
जोगवा वाढीते तुळजा माय गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार ग...  (2 times)
हिरव्या साडीला पिवळी किनार गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार गं...  (2 times)

आठ दिवसाच्या हो बुधवारी
देवी निघाली पंढरपुरी
जोगवा वाढीते रुक्मिणी माय गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार ग...  (2 times)
हिरव्या साडीला पिवळी किनार गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार गं...  (2 times)

आठ दिवसाच्या हो गुरुवारी
देवी निघाली औदुंबरी
जोगवा वाढीते अनुसया माय गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार ग...  (2 times)
हिरव्या साडीला पिवळी किनार गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार गं...  (2 times)

आठ दिवसाच्या हो शुक्रवारी
देवी निघाली कोल्हापुरी
जोगवा वाढीते लक्ष्मी माय गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार ग...  (2 times)
हिरव्या साडीला पिवळी किनार गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार गं...  (2 times)

आठ दिवसाच्या हो शनिवारी
देवी निघाली लंकापुरी
जोगवा वाढीते अंजनी माय गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार ग...  (2 times)
हिरव्या साडीला पिवळी किनार गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार गं...  (2 times)

आठ दिवसाच्या हो रविवारी
बेबी निघाली हो जेजुरी
जोगवा वाढीते म्हाळसा माय गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार ग...  (2 times)
हिरव्या साडीला पिवळी किनार गं...  (2 times)
आज देवीचा मंगळवार गं...  (2 times)

❖ ❖ ❖ ❖



हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज या पोस्टमध्ये आपण हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग या भक्ती गीताचे बोल बघितले. अधिक मराठी आणि भक्ती संबंधित लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.