माझ्या अंगणात खेळत येडाबाई Lyrics | Majhya Anganat Ye Ga Yedabai Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण, माझ्या अंगणात खेळत येडाबाई Lyrics बघणार आहोत. देवीचे खूपच सुंदर असे हे भक्ती गीत आहे.
माझ्या अंगणात खेळत येडाबाई Lyrics |
Marathi
हे माझ्या अंगणात, अंगणात, खेळत ये ग येडाबाय
माझ्या अंगणात, अंगणात, खेळत ये ग येडाबाय
मोकळ्या मनाने आई करू दे तुझी सेवा
तुपाचा लावतो ग दिवा
हे, मोकळ्या मनाने आई करू दे तुझी सेवा
तुपाचा लावतो ग दिवा
हे माझ्या अंगणात, अंगणात, खेळत ये ग येडाबाय
माझ्या अंगणात, अंगणात, खेळत ये ग येडाबाय
तुझ्या येण्याची आई लागलीया आस,
तुझ्यावर माझा लय विश्वास
तुझ्या येण्याची आई लागलीया आस,
तुझ्यावर माझा लय विश्वास
हे माझ्या अंगणात, अंगणात, खेळत ये ग येडाबाय
माझ्या अंगणात, अंगणात, खेळत ये ग येडाबाय
भरीला चौक तुझा केला थाटमाट
कुठवर पाहू तुझी वाट
भरीला चौक तुझा केला थाटमाट
कुठवर पाहू तुझी वाट
हे माझ्या अंगणात, अंगणात, खेळत ये ग येडाबाय
माझ्या अंगणात, अंगणात, खेळत ये ग येडाबाय
आशाची करू नको येडू तू निराशा
जीव झाला उमाशा, घामाशा

❖ ❖ ❖ ❖
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज या पोस्टमध्ये आपण माझ्या अंगणात खेळत येडाबाई Lyrics बघितले. आधी भक्ती संबंधित मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेटायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Post a Comment