Header Ads

Solava Saal Song Lyrics | सोळाव साल | Raj Irmali, Sonali Sonawane


नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Solava Saal Song Lyrics बघणार आहोत. त्या गाण्याचे बोल राज ईरमाळी यांनी लिहिलेले आहेत. आणि गाणही राज ईरमाळी आणि सोनाली सोनवणे यांनी गायलेलं आहे. चला तर मग बघूया सोलावं साल गाण्याचे बोल -

सॉंग - सोलावं साल
लिरिक्स - राज ईरमाळी
सिंगर - राज ईरमाळी, सोनाली सोनवणे
म्युझिक - रोहन तुपे


Solava Saal Song Lyrics | Marathi

हे चाल जशी नागावाणी, दिसते तशी जाल
उठ जशी पेरू वाणी दिसते लाल लाल
हे चाल जशी नागावाणी, दिसते तशी जाल
उठ जशी पेरू वाणी दिसते लाल लाल

हस्ते जशी परिवाणी करते माझं हालं
आज उद्या नको निघून जाईल हा बी साल
निघून जाईल हा बी साल

जस लागलं हिला सोलावं साल,
ही पोरगी कशी मटकत चाल
जस लागलं हिला सोलावं साल,
ही पोरगी कशी मटकत चाल
मटकत चाल

खूले ठेवून चालली डोक्यावरच बाल
ही पोर कशी मटकत चाल
जस लागलं हिला सोलावं साल,
ही पोरगी कशी मटकत चाल

काय रे पोरा नाशिकचा नाशिक हाय का
व्हय व्हय
पुण्याचा पैलवान हिरो जसा हाय
नखरे सारे राजा राणी तुझ्याकडे ठेव तू
गोरी गोरी पाव न तुला लावणार नाय
माझ्या राजा खंडू वाणी असेल मीच त्याची राणी
होशील म्हातारा लागून माग सरतील बी बाल

जस लागलं हिला सोलावं साल,
ही पोरगी कशी मटकत चाल
जस लागलं हिला सोलावं साल,
ही पोरगी कशी मटकत चाल
मटकत चाल

आली सर पावसाची तुझ्या माझ्या पिरतीची
येशील का जवळ सांग दुनियेला सोडून साऱ्या
माझ्या प्रेमात ग दे मला साथ ग
राधा कृष्णा वाणी दिसेल आपला जोडा

देतो साडी घेऊन पोरी तुला
ना रं ... पोरा ना ...
देतो केसात गजरा माळून तुला
ना रं ... पोरा ना ...

आम्हाला लागे पावडर टिकली
हा रं ... पोरा हा ....
साडी चोळीत दिसेल मी देखणी
हा रं ... पोरा हा ....

पोरा बघेल माझा भाऊ
पाहिजे मार तुला खाऊ
उगाच अनिल का कानाखाली
गाल करेल लाल लाल
मटकत चाल

जस लागलं हिला सोलावं साल,
ही पोरगी कशी मटकत चाल
जस लागलं हिला सोलावं साल,
ही पोरगी कशी मटकत चाल
मटकत चाल

खूले ठेवून चालली डोक्यावरच बाल
ही पोर कशी मटकत चाल
जस लागलं हिला सोलावं साल,
ही पोरगी कशी मटकत चाल

जस लागलं हिला सोलावं साल,
ही पोरगी कशी मटकत चाल
जस लागलं हिला सोलावं साल,
ही पोरगी कशी मटकत चाल
मटकत चाल

❖ ❖ ❖ 



हे पण वाचा 👇👇👇

तर आज Solava Saal Song Lyrics आपण बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला भेट देत रहा.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.