Aai Tuzya G Charni Lyrics | आई तुझ्या ग चरणी | आदर्श शिंदे
नमसकार मित्रानो, या पोस्ट मध्ये आपण Aai Tuzya G Charni Lyrics बघणार आहोत. हे जगदंबा मातेचं खूप सुंदर गाणं धर्मवीर या मराठी मुव्ही मधलं आहे. मंगेश कांगणे यांनी गाण्याचे बोल लिहिलेआहेत तर आदर्श शिंदे यांनी गाण्याला आपला आवाज दिला आहे. चला तर मग बघूया आई तुझ्या ग चरणी गाण्याचे बोल -
सॉन्ग - आई तुझ्या ग चरणी
मुव्ही - धर्मवीर (2022)
सिंगर - आदर्श शिंदे
लिरिक्स - मंगेश कांगणे
म्युझिक लेबल - झी म्युझिक मराठी
Aai Tuzya G Charni Lyrics | Marathi
आई तुझ्या ग चरणी
आभाळ धरनी येऊन विसावले
देवा दिकांचे संकट
जाये ग हरुनी तुझ्याच कृपेमुळे
नाद झंकार तू सारा संसार तू
नाद झंकार तू सारा संसार तू
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे .....तू तपस्विनी
आई जगदंबे .....तू ओजस्विनी
आई जगदंबे ......तेज तेजस्विनी
आई जगदंबे ......
जगदंबे आई जगदंबे
आशेचा अंकुर दे
आई जगदंबे आई जगदंबे
तुझी छाया हि अंतरली
आई जगदंबे.... तू महेश्वरी
आई जगदंबे....... तू परमेश्वरी
आई जगदंबे...... दुर्गे दुर्गेश्वरी
आई जगदंबे....
घाट घालू किती वाट पाहू किती
लाट मायेची होऊन ये....
कणाकणात तू मनामनात तू
जिवाशिवात तू अंबे.....
धावा ऐकून भक्ताचा
आई हाकेला धावून ये,
ओढ साठली डोळ्यात
मन भेटीला आतुर हे,
तुला पाहू किती... गुन गाऊ किती...
तुला पाहू किती... गुन गाऊ किती...
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे....
आई जगदंबे.... तू तपस्विनी
आई जगदंबे..... तू ओजस्विनी
आई जगदंबे.... तेज तेजस्विनी
आई जगदंबे....
जगदंबे आई जगदंबे
मायेची मखमल दे,
आई जगदंबे आई जगदंबे
दयेची दरवळ दे,
आई जगदंबे..... तू महेश्वरी
आई जगदंबे.... तू परमेश्वरी
आई जगदंबे..... दुर्गे दुर्गेश्वरी
आई जगदंबे.....
वात वणवा करी आग नजरेतली
महाकालीचे रूप निळे,
दिव्य रूपे तुझी दंग दाही दिशा
तुझ्या क्रोधाने दैत्य जळे....
देह होऊन गुलाल
तुझ्या दारात सांडू दे ....
साऱ्या जन्माची पुण्याई
तुझ्या पायाशी मांडू दे.....
कधी अंगार तू... कधी शृंगार तू
कधी अंगार तू.... कधी शृंगार तू
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे.....
आई जगदंबे .....तू तपस्विनी
आई जगदंबे .....तू ओजस्विनी
आई जगदंबे ......तेज तेजस्विनी
आई जगदंबे ......
जगदंबे आई जगदंबे घराला घरपण दे
जगदंबे आई जगदंबे माय लेकीचे बंधन हे
आई जगदंबे..... तू महेश्वरी
आई जगदंबे.... तू परमेश्वरी
आई जगदंबे .....दुर्ग दुर्गेश्वरी
आई जगदंबे.....
हे पण वाचा :
- Aai Bhavani Tujhya Krupene Lyrics
- Maay Bhavani Lyrics
- Lallati Bhandar Lyrics In Marathi
- Malhar Wari Lyrics In Marathi
तर मित्रानो आपण Aai Tuzya G Charni Lyrics बघितले. मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!
Post a Comment