Header Ads

यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला ना Lyrics In Marathi | Yashode Tujha Kanha Lyrics



नमस्कार, आज या पोस्ट मधून आपण यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला ना Lyrics बघणार आहोत.

यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला ना Lyrics

यशोदे तुझा कान्हा
यमुना डोही बुडाला ना
कृष्ण बुडाला कान्हा बुडाला
कान्हा बुडाला ना || धृ ||

घागर घेऊनी पाणीयासी
जाता आडवा होता ना
यशोदे तुझा कान्हा
यमुना डोही बुडाला ना
कृष्ण बुडाला कान्हा बुडाला
कान्हा बुडाला ना || १ ||

खेळत होता विटी दांडू
विटी उडाली लांब
लांब लांब लांब
यशोदे तुझा कान्हा
यमुना डोही बुडाला ना
कृष्ण बुडाला कान्हा बुडाला
कान्हा बुडाला ना || २ ||

खेळत होता चेंडू फळी
चेंडू उडाला डोही
डोही डोही डोही

यशोदे तुझा कान्हा
यमुना डोही बुडाला ना
कृष्ण बुडाला कान्हा बुडाला
कान्हा बुडाला ना || ३ ||

नामा म्हणे यशोदेचा
कृष्ण बुडाला ना
यशोदे तुझा कान्हा
यमुना डोही बुडाला ना
कृष्ण बुडाला कान्हा बुडाला
कान्हा बुडाला ना
यशोदे तुझा कान्हा
कान्हा बुडाला ना || ४ ||

*  *  *  * 




हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज या पोस्टमध्ये आपण यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला ना Lyrics अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.