मंदिर बांधलं बांधलं चांगलं Lyrics | Mandir Bandhal Bnadhal Changal
नमस्कार या पोस्टमध्ये आपण मंदिर बांधलं बांधलं चांगलं Lyrics बघणार आहोत.
____________________________
मंदिर बांधलं बांधलं चांगलं Lyrics
मंदिर बांधलं बांधलं चांगलं
श्री रामाची मूर्ती दिसते सुंदर || धृ ||
मंदिरापुढे फुलांचा सडा
भक्तजणांचा जमला मेळा
मंदिर बांधलं बांधलं चांगलं... || १ ||
मंदिरापुढे काढू रांगोळी
शरयू मध्ये करू अंघोळी
मंदिर बांधलं बांधलं चांगलं... || २ ||
मंदिरापुढे फुलांची झाड
रामाच्या भजनात वाजवू टाळ
मंदिर बांधलं बांधलं चांगलं... || ३ ||
मंदिरापुढे लावली तुळस
रामाच्या मंदिरी उंच कळस
मंदिर बांधलं बांधलं चांगलं... || ४ ||
* * * * * *
____________________________
____________________________
आज या पोस्टमध्ये आपण मंदिर बांधलं बांधलं चांगलं Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!¡!!!
____________________________
Post a Comment