मला रानात वनात जायचं भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं Lyrics
आज या नमस्कार या पोस्टमध्ये आपण मला रानात वनात जायचं भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं Lyrics बघणार आहोत.
_______________________
मला रानात वनात जायचं भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं Lyrics
मला रानात बनात जायाचं
भोलेनाथाचे दर्शन घ्यायचं ||धृ ||
वाळूचा महादेव केला ग
पाण्यानं विघळून गेला ग
मला रानात वनात जायाचं... || १ ||
बेलाफुलाचा महादेव केला ग
उन्हान न सूकून गेला ग
मला रानात वनात जायाचं... || २ ||
भावभक्तीचा महादेव केला ग
हृदयात ठेवा ठेवून गेला ग
मला रानात वनात जायाचं... || ३ ||
* * * * * *
_______________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
- ओवाळीते शंकराला सांज सकाळी Lyrics
- भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही Lyrics
- महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार Lyrics
- शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान Lyrics
_______________________
आज आपण मला रानात वनात जायचं भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पून्हा भेट द्यायला विसरू नका.
ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!
_______________________
Post a Comment