वाट पाहते मी ग येणार डमरू वाला Lyrics | Vat Pahte Mi Ga Yenar Damru Wala
नमस्कार या पोस्टमध्ये आपण वाट पाहते मी ग येणार डमरू वाला Lyrics बघणार आहोत.
______________________________
वाट पाहते मी ग येणार डमरू वाला Lyrics
दिवस निघून गेला अजून नाही आला
वाट पाहते मी ग येणार डमरू वाला || धृ ||
चंद्राची ग कोर याच्या माथ्यावर
जटेतून गंगा वाहे वाहे झुळझुळ
हातात त्रिशूल झाला का ग नाही आला
वाट पाहते मी ग येणार डमरू वाला || १ ||
कैलास शिखरी आहे येण जाण
स्वारी करीत असे बाई नंदीवर बसून
धावून तू येई संकट समयाला
वाट पाहते मी ग येणार डमरू वाला || २ ||
फक्त तुझी वाट पाहत दारात
केव्हा घेऊन येशील तुझी ती वरात
शंकर माझा भोळा कपाळी तिसरा डोळा
वाट पाहते मी ग येणार डमरू वाला || ३ ||
* * * * * *
______________________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
- सांगा या शिवाला भोळ्या शंकराला Lyrics
- ओवाळीते शंकराला सांज सकाळी Lyrics
- हे भोळ्या शंकरा लिरिक्स (मराठी )
- डम डम डम डम डमरू वाला पार्वती पती कैलास वाला
______________________________
आज या पोस्टमध्ये आपण वाट पाहते मी ग येणार डमरू वाला Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!
______________________________
Post a Comment