Header Ads

सांगा या शिवाला भोळ्या शंकराला Lyrics | Sanga Ya Shivala Bholya Shankarala



नमस्कार या पोस्टमध्ये आपण सांगा या शिवाला भोळ्या शंकराला Lyrics बघणार आहोत.
_____________________________________


सांगा या शिवाला भोळ्या शंकराला Lyrics

सांगा या शिवाला भोळ्या शंकराला
तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला || धृ ||

तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार
बेल पुष्प हार नामाचा गजर
सांगा या शिवाला भोळ्या शंकराला... || १ ||

तुझ्या मंदिरात लाख दिवे जळती
पाहून या माझे नयन दीपती
सांगा या शिवाला भोळ्या शंकराला... || २ ||

शिवदास म्हणे भोळ्या माझ्या शंकरा
शरण तुला आले तार तू मजला
सांगा या शिवाला भोळ्या शंकराला... || ३ ||

* * * * *
____________________________________

ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
_____________________________________

आज या पोस्टमध्ये आपण सांगा या शिवाला भोळ्या शंकराला Lyrics बघितले.

पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!
_____________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.