शुभमंगल समयाला देवाधर्माच्या कार्याला Lyrics | Shubhmangal Samayala Devdharmachya
नमस्कार या पोस्टमध्ये आपण शुभमंगल समयाला देवाधर्माच्या कार्याला Lyrics बघणार आहोत.
_____________________
शुभमंगल समयाला देवाधर्माच्या कार्याला Lyrics | Marathi
शुभमंगल समयाला
देवाधर्माच्या कार्याला
पूजा विधीचा पहिला मान
माझ्या गणपती रायाला || धृ ||
ऐसा ऐसा हा गणपती
त्याची माता पार्वती
चौदा विद्याचा विद्यापती
त्याचे गुण मी गाऊ किती
आहे ब्रम्हांडाचे ज्ञान
माझ्या बाप्पा मोरया ला
पूजा विधीचा पहिला मान ... || १ ||
देतो भक्तांना वरदान
तो वरद विनायक
देतो सिद्धीश कार्याला
तो सिद्धिविनायक
गौरी गणाचं गुण गाणं
येथे आलो मी गायाला
पूजा विधीचा पहिला मान .. || २ ||
* * * * *
_____________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
- हे शिवशंकर गिरिजा तनया Lyrics
- गजानना सोंड तुझी हलवू नको रे Lyrics
- गणपती भजन मराठी Lyrics
- हे गौरी नंदना लिरिक्स
_____________________________
ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!
_____________________________
Post a Comment