Header Ads

Ek Tari Modak Lyrics | एक तरी मोदक खाना गणूल्या रे


नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Ek Tari Modak Lyrics बघणार आहोत.

सॉंग - एक तरी मोदक खाना
सिंगर - श्री जाधव
लिरिक्स - शांताराम खामकर
म्युझिक - तान्हाजी जाधव


Ek Tari Modak Lyrics | Marathi

एक तरी मोदक खाना गणूल्या रे
बाप्पा गणुल्या रे ...
पार्वतीच्या गोलूमोलू शोनुल्या रे ..
मोरया रे ... मोरया रे ...

एक तरी मोदक खाना गणूल्या रे
बाप्पा गणुल्या रे ...
पार्वतीच्या गोलूमोलू शोनुल्या रे ..

तुझ्यासाठी मम्माने उपवाश केला
एक शूद्धा मोदक मला खाऊ नाही दिला
तुझ्यासाठी मम्माने उपवाश केला
एक शूद्धा मोदक मला खाऊ नाही दिला
तूच तिला.. तूच तिला ..
तूच तिला सांग आता दादूल्या रे...
बाप्पा दादूल्या रे...

पार्वतीच्या गोलूमोलू शोनुल्या रे ..
एक तरी मोदक खाना गणूल्या रे
बाप्पा गणुल्या रे ...
पार्वतीच्या गोलूमोलू शोनुल्या रे ..

माझ्यासोबत खेलायला येतोस का रे ?
उंदीर मामाला ही शंगे घेतोस का रे ?
तिघे करू.. तिघे करू ....
तिघे करू दीदीला वाकूल्या रे ...
पार्वतीच्या गोलूमोलू शोनुल्या रे ..
मोरया रे... बाप्पा मोरया रे...

एक तरी मोदक खाना गणूल्या रे
बाप्पा गणुल्या रे ...
पार्वतीच्या गोलूमोलू शोनुल्या रे ..
पार्वतीच्या गोलूमोलू शोनुल्या रे ..

❖ ❖ ❖ ❖



हे पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज आपण Ek Tari Modak Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.