Header Ads

तुज मागतो मी आता Lyrics | Tuj Maagato Mi Aata Lyrics


नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला तुज मागतो मी आता Lyrics वाचायला मिळतील. खूपच सुंदर असे हे भक्तीगीत रामकृष्ण बाबु सोमयाजी यांनी लिहिले आहे. चला तर मग बघूया गीताचे बोल -

तुज मागतो मी आता Lyrics | Marathi

तुज मागतो मी आता
मज द्यावे एकदंता

तुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती

धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण

तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना


तुज मागतो मी आता Lyrics | English


Tuj Magato Mi Aata
Maj Dyaave Ekdantaa

Tujhe Thaayi Maajhi Bhakti
ViruThaavi Ganapati
Tujhe Thaayi Jyaachi Priti
Tyaasi Ghadaavi Sangati

DharaniDharaa Ese Dyaave
Sarvaanbhuti Leen Vhaave
Tuj Sharan Sharan Sharan
Aalo Patit Mi Jaan

Tujhaa Aparaadhi Mi Kharaa
Aahe Ikshuchaa padharaa
Maajhi Yeu De Karunaa
TujLaagi Gajaananaa



हे पण नक्की वाचा 👇👇👇👇


तर मित्रांनो आज आपण तुज मागतो मी आता Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित आणि लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.