Header Ads

कार्यआरंभी प्रारंभी देवा तुलाच पुजतात Lyrics | शक्ती तुरा



नमस्कार या पोस्टमध्ये आपण कार्य आरंभी प्रारंभी देवा तुलाच पुजतात Lyrics बघणार आहोत.
___________________________

🌼कार्यआरंभी प्रारंभी देवा तुलाच पुजतात Lyrics🌼

कार्य आरंभी प्रारंभी देवा तुलाच पुजतात
वर्षाने एक वर्षाने वाट तुझीच पाहतात
गणराया माझ्या जीवनाची नका तुझ्याच हातात || धृ ||

माझी चतुर्थी भाद्रपदाला बाप्पा तुझ्याच आगमनाला
सारागाव झाला गोळा लावी केशरी गंध टिळा
संकटे येता नाव तुझे घेता पळून जातात
गणराया माझ्या जीवनाची नका तुझ्याच हातात || १ ||

तुझी सेवा ही करण्यासाठी आशीर्वाद असावा पाठी
नको दूर करू तू मजला आलो तुझ्याच भेटीसाठी
गुरु रामचंद्र श्रावण करिती सदैव नाथाचं
गणराया माझ्या जीवनाची नका तुझ्याच हातात || २ ||

कार्य आरंभी प्रारंभी देवा तुलाच पुजतात
वर्षाने एक वर्षाने वाट तुझीच पाहतात
गणराया माझ्या जीवनाची नका तुझ्याच हातात ||

* * * * * * *
___________________________

✅हि भक्तीगीते पण नक्की वाचा 👇👇👇
___________________________

👀तर आज या पोस्ट यामध्ये आपण कार्यआरंभी प्रारंभी देवा तुलाच पुजतात Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
___________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.