Header Ads

चला करूया स्वागत सारे माझ्या लाडक्या गणाचा Lyrics | शक्ती तुरा



नमस्कार या पोस्टमध्ये आपण चला करूया स्वागत सारे माझ्या लाडक्या गणाचा Lyrics बघणार आहोत.
_____________________________

🍁चला करूया स्वागत सारे माझ्या लाडक्या गणाच Lyrics🍁

एक वर्षानं लय हर्षानं आला सोयरा दिनाचा
चला करूया स्वागत सारे माझ्या लाडक्या गणाचा || धृ ||

देवी देवतांचे वरदान दिले प्रथम पूजेचा मान
ऋषीमुनी ते संतजन सारे गाती ज्याचे गुणगान
भाद्रपदाच्या चतुर्थीला या त्याचा दिवस मानाचा
चला करूया स्वागत सारे माझ्या लाडक्या गणाचा || १ ||

सारा शहर गाव सगला याव शुभ दिनाला आजला
वाहू दुर्वा जास्वंदी फुलं घरोघरी गणाला पूजला
गरीब श्रीमंत मिळून सारे सुट्टी आनंद सणाचा
चला करूया स्वागत सारे माझ्या लाडक्या गणाचा || २ ||

एक वर्षानं लय हर्षानं आला सोयरा दिनाचा
चला करूया स्वागत सारे माझ्या लाडक्या गणाचा ||

⚛ ⚛ ⚛ ⚛ ⚛
_____________________________


👀ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_____________________________

तर आज या पोस्टमध्ये आपण चला करूया स्वागत सारे माझ्या लाडक्या गणाच Lyrics बघितले‌.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!
_____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.