Header Ads

पार्वती बोले गणा सांग कशी मी राहूना Lyrics | शक्ती तुरा लिरिक्स



नमस्कार या पोस्टमध्ये आपण पार्वती बोले गणा सांग कशी मी राहूना Lyrics बघणार आहोत.
____________________________

पार्वती बोले गणा सांग कशी मी राहूना Lyrics

पार्वती बोले गणा सांग कशी मी राहू ना
सोडून मला तू निघाला दहा दिवस पाहूणा
सांग कशी मी राहू ना...|| धृ ||

उंदराची गाडी तयार केली
गणा जायला पृथ्वीवरी
मकराचा वाकून मोदक लाडू
गोड लय नको खाऊ ना
तू आजारी पडशील ना
सोडून मला तू निघाला...|| १ ||

जास्त दिवस तू खाली राहू नको
अंत आईचा पाहू नको
कोकणची पोर राहतील नांदती
त्यात गुंतून राहू नको
भारती बुवांना जास्त
वेळ नको लावू ना
सोडून मला तू निघाला...|| २ ||

पार्वती बोले गणा सांग कशी मी राहू ना
सोडून मला तू निघाला दहा दिवस पाहूणा
सांग कशी मी राहू ना...|| धृ ||

⁜ ⁜ ⁜ ⁜ ⁜
____________________________

✅हि भक्तीगीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________________


आज या पोस्टमध्ये आपण पार्वती बोले गणा सांग कशी मी राहूना Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛🙏🙏 !!!!!!
____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.