Header Ads

आळवितो मी हे श्री गणा Lyrics | शक्ती तुरा मराठी | Shakti Tura Geet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण आळवितो मी हे श्री गणा Lyrics बघणार आहोत.
____________________________

🌺आळवितो मी हे श्री गणा Lyrics 🌺

आळवितो मी हे श्री गणा
उभा राहुनी सभा रंगणा
देवा गौरीच्या नंदना यावे नाचत
छन छन छना.. || धृ ||

कृपावंत देवा तुझी भक्ती करितो
शुभ प्रारंभी तुझे नाव स्मरतो
गायनाला तू रंग भरतो
मुजरा पहिला मानाचा करतो
अर्पितो ही मानवंदना
यावे नाचत छन छना...
देवा गौरीच्या नंदना... || १ ||

नका ही लावा पैलतिराला
विनंती ही माझी दयासागराला
शाहीर संदीप लागे चरणा
यावे नाचत छन छना ...
देवा गौरीच्या नंदना... || २ ||

आळवितो मी हे श्री गणा
उभा राहुनी सभा रंगणा
देवा गौरीच्या नंदना यावे नाचत
छन छन छना.. ||

☣ ☣ ☣ ☣ ☣
____________________________


हे गीत पण नक्की वाचा👇👇👇
____________________________

आज या पोस्टमध्ये आपण आळवितो मी हे श्री गणा Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 
💜💜💜🙏🙏🙏🙏!!!!!!

____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.