Header Ads

सप्तसुरांच्या तालावरती गणराज नाचत आले Lyrics | शक्ती तुरा



नमस्कार या पोस्टमध्ये आपण सप्तसुरांच्या तालावरती गणराज नाचत आले Lyrics बघणार आहोत.
_________________________

🌹सप्तसुरांच्या तालावरती गणराज नाचत आले Lyrics🌹

छान छान पायी घुंगरू वाजे
आगमन त्यांचे झाले
सप्तसुरांच्या तालावरती
गनराज नाचत आले .. || धृ ||

उंदीर वाला बाप्पा आला
आनंद हा झाला चराचरात
सजनी सृष्टी झाली दृष्टी
गणराज दिसे पाना फुलात
पाहून त्याला आज निसर्ग बघा डोळे
सप्तसुरांच्या तालावरती.. || १ ||

मोदक हाती सुंदर किती
रूप साजे रे दिसे तयाचे
दर्शन घेऊ सुमने वाहू
गुण गाऊनी गणरायाचे
तन मन माझे अर्पण चरणी
सप्तसुरांच्या तालावरती..|| २ ||

* * * * *
__________________________


✅हि भक्तीगीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
__________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण सप्तसुरांच्या तालावरती गणराज नाचत आले Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛🙏🙏🙏 !!!!!!
__________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.