Header Ads

शिव पूजेचे महिमान ब्रह्मा घाली लोटांगण Lyrics | Shiv Pujeche Mahiman Bramha Ghali Lotangan



नमस्कार या पोस्टमध्ये शिव पूजेचे महिमान ब्रह्मा घाली लोटांगण Lyrics बघणार आहोत.
_______________________

🌸शिव पूजेचे महिमान ब्रह्मा घाली लोटांगण Lyrics🌸

शिव पूजेचे महिमान
ब्रह्मा घाली लोटांगण || धृ ||

शिव पूजा ज्याच्या घरी
तेथे शंकराची फेरी
शिव पूजेचे महिमान..|| १ ||

शिव पूजा जाने केली
चौऱ्यांशी चुकविली
शिव पूजेचे महिमान..|| २ ||

शिव पूजा अवघड
शिव बेलाच्या झाडावर
शिव पूजेचे महिमान..|| ३ ||

मन्मथ म्हणे शिव पूजा
तिन्ही लोकी नाही दूजा
शिव पूजेचे महिमान..|| ४ ||

* * * * * * * * *
_______________________


✅हे भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_______________________

आज या पोस्टमध्ये आपण शिव पूजेचे महिमान ब्रह्मा घाली लोटांगण Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💚💚💚!!!!!
_______________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.