शंकरा भक्त तूझा मी खरा आलो तूझ्या भेटीला Lyrics | Shankara Tujha Mi Khara Alo Tujhya Bhetila
नमस्कार या पोस्टमध्ये आपण शंकरा भक्त तूझा मी खरा आलो तूझ्या भेटीला Lyrics बघणार आहोत.
_________________________________
🔱🔱शंकरा भक्त तूझा मी खरा आलो तूझ्या भेटीला Lyrics 🔱🔱
शंकरा भक्त तुझा मी खरा
आलो तुझ्या भेटीला... || धृ ||
बारा ज्योतिर्लिंग किती तुझी ठाण
शरण आलो मी गातो गुणगान
दर्शन दे रे मला..
शंकरा भक्त तुझा मी खरा..|| १ ||
सुरेंद्र घरात आला मंदिरात
हार फुलं घेऊन आला मंदिरात
पाव त्याच्या नवसाला
शंकरा भक्त तुझा मी खरा..|| २ ||
सोमनाथाचं ठान आहे सौराष्ट्रानं
मल्लिका अर्जुन जायले पर्वतात
प्रणाम कालेश्वराला
शंकरा भक्त तुझा मी खरा..|| ३ ||
ओंकारेश्वर नर्मदा काठी तो
परळी वैजनाथ परळी गावात
भस्म उदीचा रे टिळा
शंकरा भक्त तुझा मी खरा..|| ४ ||
भीमाशंकर तू पर्वत रांगेत
बघा रामेश्वर रामनाथ पुरात
त्याला रुद्राक्षांच्या माला
शंकरा भक्त तुझा मी खरा..|| ५ ||
औंढा नागनाथ यंदा गावानं
काशी विश्वेश्वर गंगा तीरात
त्र्यंबकेश्वर नाशिकला
शंकरा भक्त तुझा मी खरा..|| ६ ||
केदारेश्वर तो हिमालयात
भुवनेश्वर तो वेरूळ गावात
त्रिशूल डमरू वाला
शंकरा भक्त तुझा मी खरा..|| ७ ||
★ ★ ★ ★ ★
________________________________
- मनाच्या मंदिरी लाविली तुळस Lyrics
- विठ्ठल विठ्ठल टाळा संगे बोलू लागले टाळ Lyrics
- विठ्ठलाचे रूप मंदिरी सुंदर Lyrics
- अरे कोंडला कोंडला देव
- सुख देवासी मागावे दुःख देवाला सांगावे Lyrics
_________________________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛 !!!!!
_________________________________
Post a Comment