Are Kondala Kondala Dev Deuli Kondala Lyrics | अरे कोंडला कोंडला देव
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Are Kondala Kondala Dev Deuli Kondala Lyrics बघणार आहोत. आनंद शिंदे यांनी हे गीत गायलेल आहे.
Are Kondala Kondala Dev Deuli Kondala Lyrics | Marathi
अरे कोंडला कोंडला देव देऊळी कोंडला
बा रे सांडला सांडला भाव भक्तीचा सांडला
भक्तांसाठी केला उभा हा संसार, भांडाराचे दार तुझ्या हाती
नरा दिले कर, करणी देवाची, माया जोडण्याची भक्ती ठेवी
उजेड-अंधार देवाचं हे रूप, त्याचे मनी पाप ठेवू नये
कोंडलं हे पाणी, वाट द्या मोकळी, विश्वाचा तू माळी होई भक्ता
गरीब-श्रीमंत, त्याची तुला खंत, गरिबाचा संत भक्त तोची
सेवाधर्म सारा करावा मुकाट, मागे कटकट ठेवू नये
☙ ☙ ☙ ☙
हि भक्तिगीते पण नक्की वाचा 👇👇👇
- सुख देवासी मागावे दुःख देवाला सांगावे Lyrics
- तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला Lyrics
- गर्वाने वागू नको भल्या माणसा Lyrics
- प्रसिद्ध मराठी भजनांचा संग्रह
आज या पोस्टमध्ये आपण Are Kondala Kondala Dev Deuli Kondala Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment