Header Ads

भाव नको खाऊ Lyrics | Avadhoot Gupte | Bhav Nako Khau



नमस्कार या पोस्टमध्ये आपण भाव नको खाऊ Lyrics बघणार आहोत.
_____________________________

भाव नको खाऊ Lyrics | Marathi

Permanent password झाली तू माझी
माझ्या साऱ्या secret ची तूच एक चाबी
हो..Permanent password झाली तू माझी
माझ्या साऱ्या secret ची तूच एक चाबी

आला वारा गेला वारा
उडून नको जाऊ..
आला वारा गेला वारा
उडून नको जाऊ..
जीव जडलाय गं राणी
भाव नको खाऊ....
जीव जडलाय गं राणी
भाव नको खाऊ....

तू dream girl माझी
तुझा आशिक मी एक लाखात
दूर नको जाऊ होतं
धडधड मला मनात

हे आला वारा गेला वारा
उडून नको जाऊ..
आला वारा गेला वारा
उडून नको जाऊ..
जीव जडलाय गं राणी
भाव नको खाऊ....
जीव जडलाय गं राणी
भाव नको खाऊ....

तुझी चाल सबसे हटके
तुझी चाल सबसे हटके
लय भारी तुझा नखरा ग
जीव माझा घेतो ग
चेहरा तुझा हसरा ग
आला वारा गेला वारा
उडून नको जाऊ..

आला वारा गेला वारा
उडून नको जाऊ..
जीव जडलाय गं राणी
भाव नको खाऊ....
जीव जडलाय गं राणी
भाव नको खाऊ....
जीव जडलाय गं राणी
भाव नको खाऊ....

हे जीव जडलाय
जीव जडलाय
जीव जडलाय
भाव नको खाऊ....

* * * * * * *
_______________________


👀ही गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
_______________________


आज या पोस्टमध्ये आपण भाव नको खाऊ Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏
_____________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.