Man Pakharu Houn Song Lyrics | मन पाखरू | टी सिरीज
नमस्कार मित्रांनो आज या पोस्टमध्ये आपण Man Pakharu Houn Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं राधा खुडे यांनी गायलेलं आहे. विनोद धोत्रे यांनी गाण्याचे बोल लिहिलेले आहेत.
सॉंग - मन पाखरू
लिरिक्स - विनोद धोत्रे
सिंगर - राधा खुडे
म्युझिक - संदीप भुरे
म्युझिक लेबल - टी सिरीज
Man Pakharu Houn Song Lyrics | Marathi
नजरेला नजर भिडली,
प्रेमाची बात घडली.,.
नजरेला नजर भिडली,
प्रेमाची बात घडली...
त्याला भेटायला काळीज
माझं धडधडू लागलं
मन पाखरू होवून, यड उडू लागलं...
मन पाखरू होवून, यड उडू लागलं..
हरवून जाई भान मला तो पाहूनी
एक झलक बाई करतो येड्यावानी
हे हरवून जाई भान मला तो पाहूनी
एक झलक बाई करतो येड्यावानी
आता आवडू कसं मी ?
हे सावरू कस मी ?
प्रीतीच हे वारं
वरती चढू लागलं..
मन पाखरू होवून, यड उडू लागलं...
मन पाखरू होवून, यड उडू लागलं..
त्याच्याच नावाचा दिला मध्ये गजर हाय
गाते मी त्याच्यासाठी मन माझं हजर हाय
त्याच्याच नावाचा दिला मध्ये गजर हाय
गाते मी त्याच्यासाठी मन माझं हजर हाय
जडलाय जीव हा भारी
त्याची मी दुनिया सारी ....
जीवनात या मनासारखं घडू लागलं...
मन पाखरू होवून, यड उडू लागलं...
मन पाखरू होवून, यड उडू लागलं..
देईन त्याला मी जन्मभराची साथ
झरू लागली मी त्याच्यासाठी दिनरात
देईन त्याला मी जन्मभराची साथ
झरू लागली मी त्याच्यासाठी दिनरात
हे पक्क माझं झालय
धनी माझं आलय
स्वप्न विनोदाचं मला पडू लागलं...
मन पाखरू होवून, यड उडू लागलं...
मन पाखरू होवून, यड उडू लागलं..
⚘ ⚘ ⚘ ⚘
हे पण नक्की वाचा 👇👇👇
आज आपण Man Pakharu Houn Song Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏
Post a Comment