Dariya Koli Song Lyrics | दरिया | T- Series
नमस्कार मित्रांनो आज या पोस्टमध्ये आपण Dariya Koli Song Lyrics बघणार आहोत. ध्रुवन मूर्ती आणि श्रुती जैन यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया दरिया या गाण्याचे लिरिक्स -
सॉंग - दरिया
लिरिक्स - अमोल पाटील
सिंगर - ध्रुवन मूर्ती, श्रुती जैन
म्युझिक लेबल - टी सिरीज
Dariya Koli Song Lyrics | Marathi
कोणी राजाची धडकन तू
अशी हळूच वाढवली...
गोड हसून नाखवाच्या
तू मनामध्ये रुजली
साता जन्माचं बाशिंग
तुला पिरमान बांधिन
या रेशमी सफरला
चल माझ्या तू होडीनं
होडी तुझी माझी राणी गो
नेईल कुठही समजना ?
सफर लय भारी चल ना जाऊ
दरीया... दरीया सोनेरी हा
तुझ्या नजरेतूनी पाहू दे
दरिया राणी तुझ्या दिला मंदी
माझ्या इशकाचा गो वाहू दे...
या....
हो... समिंदरा मधला
मोत्या वाणी मला माझा
पिरमात बावरलं
तुझ्या इश्कात बावरलं
संगतीने तुझ्या दुनिया
माझी झालीया सुंदर...
तुझी साथ सदा
अशीच राहू दे ना..
बेगीन मी झाली तुझी
सपान हे झालं खरं
सागरी तुफान हे
पार करू होडीनं
होडी तुझी माझी राणी गो
नेईल कुठही समजना ?
सफर लय भारी चल ना जाऊ
दरीया... दरीया सोनेरी हा
तुझ्या नजरेतूनी पाहू दे
दरिया राणी तुझ्या दिला मंदी
माझ्या इशकाचा गो वाहू दे...
आ आ आ .... दिलबरा.....
जगन मला शिकविलं...
☣ ☣ ☣ ☣
हे पण नक्की वाचा 👇👇👇
आज आपण Dariya Koli Song Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏
Post a Comment