Shura Mee Vandile Spng Lyrics | शूरा मी वंदिले | संगीत मानापमान
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण Vandan Ho arathi Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं संगीत मानापमान या चित्रपटातील आहे. शंकर महादेवन, राहुल देशपांडे अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर यांनी हे गायलेलं आहे.
सोंग - शूर मी वंदिले
मुव्ही - संगीत मानापमान
लिरिक्स - कृष्णाजी खाडिलकर
सिंगर - शंकर महादेवन,अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर
म्युझिक - शंकर - एहसान - लॉय
Shura Mee Vandile Spng Lyrics | Marathi
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
धारातीर्थी तप ते आचरती
धारातीर्थी तप ते आचरती
सेनापतियश याचि बलें
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
शिरकमला समरीं अर्पिती
जनहितपूजन वीरा सुखशांती
राज्य सुखी या साधुमुळें
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज या पोस्ट मध्ये आपण Vandan Ho arathi Song Lyrics बघितले. अधिक मराठी गाण्यांचे लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏
Post a Comment