Header Ads

Aali Shivsena Song Lyrics Marathi | आली शिवसेना | Adarsh Shinde



नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Aali Shivsena Song Lyrics बघितले. धर्मवीर 2 या मराठी चित्रपटामधील हे गाणं आहे. आदर्श शिंदे यांनी हे गीत गायलेलं आहे. मंगेश कांगणे आणि विश्वनाथ जोशी यांनी हे गीत लिहिलेलं आहे. चला तर मग बघू आली शिवसेना या गीताचे बोल -


सॉंग - आली शिवसेना
मुव्ही - धर्मवीर 2
लिरिक्स - मंगेश कांगणे , विश्वजित जोशी
सिंगर -आदर्श शिंदे
म्युझिक - अविनाश - विश्वजित


Aali Shivsena Song Lyrics | Marathi 

जागते मनामनात, भिडते एका सुरात
जय जय महाराष्ट्र, हो दुमदुमते हीच घोषणा
शिवसेना... शिवसेना ...

एकनिष्ठ, वचनबद्ध, क्रांती भले युद्ध
आणू आम्ही सुराज्य
हृदयातून हीच भावना..
शिवसेना... शिवसेना ...

एकजूट, एकसंघ वचनाला कटिबद्ध
घडवू राष्ट् बलशाली घेऊनी विचार
आली शिवसेना.. शिवसेना ..
आली शिवसेना.. शिवसेना ..
आली शिवसेना..
आली शिवसेना.. शिवसेना ..

बाळासाहेबांच्या चरणाची धूळ माथी
शिकवण रक्तात आमच्या दिघे साहेबांची
अरे हिऱ्यापोटी, गारगोटी, मान गुटी बसता,
डरकाळी फोडून आम्ही उडवतो

नाकाहून दिले दोन,सोडता अभद्र संघ
वचनाला जागले, जनहित मानते कणा
शिवसेना... शिवसेना

☙ ☙  ☙  ☙


हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज आपण Aali Shivsena Song Lyrics बघितले. अधिक मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.