Header Ads

Phullwanti Title Song Lyrics | Aarya Ambekar, Avinash | Vishwajeet



नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Phullwanti Title Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं फुलवंती या मराठी चित्रपटातील आहे. आर्या आंबेकर यांनी हे गाणं गायलेलं आहे. अविनाश विश्वजीत यांनी गाण्याला संगीतबद्ध केले आहे.


सॉंग - फुलवंती टायटल सॉंग
मूवी - फुलवंती (2024)
लिरिक्स - स्नेहल प्रवीण तरडे, वैभव जोशी
सिंगर - आर्या आंबेकर
म्युझिक - अविनाश - विश्वजीत
म्युझिक लेबल - पनोरमा म्युझिक



Phullwanti Title Song Lyrics

( रोशन हे आलम सारा
मेहफिल में वो नूर लाई है
बेखुदी से मौसम भरा
जन्नत से कोई हूर आई है
फिर हवाने छेड दिया,
पायल उसने, छलकाई है
रुख घटाने मोड लिया,
चुडिया उसने खनकायी है
सोने को हसी बेकरार,
शायरा अनवट रूपमती है
हो राहा है जिसका इंतजार
पेश ए खिदमत फुलवंती है ...)

हो.... हो...हो.... हो...हो.... हो...

पुनवेच्या तारांगणी,
शुक्राची मी चांदणी
लखलखत्या तेजाची,
झगझगत्या रूपाची
रंभा जणू मी देखणी
रंगाच्या दरबारी मी विज थिरकणारी,
जलवंती, लजवंती
दरवळते मी कस्तुरी...
फुलवंती .... फुलवंती ... (3 times)

तुझी चाल कशी मोरा वाणी डौलदार ग
भूल कशी घालतो या काळजाला
चंद्रावानी रंग गोरा पान ग
हा ... तुझी चाल कशी मोरा वाणी डौलदार ग
भूल कशी घालतो या काळजाला
चंद्रावानी रंग गोरा पान ग
हा... हा... हा ... हा ..

गगनाची अवनीची
तिन्ही लोकांची पारस पाणी मी सुंदरा
ही कांती नवसाची,
खुलण्याची, झुलण्याची
माझी अनोखी तऱ्हा
कार्याची नजर, वाऱ्याचा पदर
उलवे अधर मधात जहर
सळळाळते झळाळते बिजली
जशी अंगभर..
रंगाच्या दरबारी मी विज थिरकणारी,
जलवंती, लजवंती
दरवळते मी कस्तुरी...
फुलवंती ... (3 times)

जशी गंध मोगऱ्याचा,
ही बहर ह्यो फुलाचा
सात घाली या मनास
कशी मनमोहिनी
खूलवंती...
जशी रंग गुलाबाचा,
करी कहर नंदनाचा
नांदेड ते मनामनात
कशी मनमोहिनी
खूलवंती...

हे.... तुझी चाल कशी मोरा वाणी
डौलदार ग...
भूल कशी घालतो या काळजाला
चंद्रावानी रंग गोरा पान गं...
हे.... तुझी चाल कशी मोरा वाणी
डौलदार ग...
भूल कशी घालतो या काळजाला
चंद्रावानी रंग गोरा पान गं...

⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ 




हे पण नक्की वाचा 👇👇👇


या पोस्टमध्ये आपण Phullwanti Ttle Song Lyrics बघितले. अधिक मराठी गाण्यांच्या लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!

६ टिप्पण्या:

  1. lakh lakh tejachi झगझगत्या रूपाची

    उत्तर द्याहटवा
  2. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद 🙏🙏🙏 सुरवातीला गाण्याचे शॉर्ट व्हर्जन आले होते तेच लिरिक्स अपलोड केले होते. आता फुल लिरिक्स त्यामध्ये ऍड केले आहेत.

    उत्तर द्याहटवा

Blogger द्वारे प्रायोजित.