Hey Sharade Song Lyrics | Rahul Deshpande | Phullwanti
नमस्कार, या पोस्ट मध्ये आपण Hey Sharade Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं फुलवंती या मराठी चित्रपटामधील आहे. राहुल देशपांडे यांनी हे गाणं गायलेलं आहे. मंदार चोळकर यांनी गाण्याचे बोल लिहिलेलं आहे. चला तर मग बघूया हे शारदे गाण्याचे बोल -
साँग - हे शारदे
मूव्ही - फुलवंती (2024)
लिरिक्स - मंदार चोळकर
सिंगर - राहुल देशपांडे
म्युझिक - अविनाश - विश्वजित
म्युझिक लेबल - पनोरमा म्युझिक
Hey Sharade Song Lyrics | Marathi
वाहतो या इथे ज्ञानरूपी झरा
प्रार्थना ऐकुनी भाग्य आले घरा
विद्या से लक्ष्मी वसे तिथे
देसी तू जना, अखंड सुख संपदा
मूर्त मन मंदिरी, नित्य राहो तुझी
सिद्धी यावी साधनेने
घडू दे सेवा, हाच वर दे
हे शारदे...
नित्य राहो तुझी
सिद्धी यावी साधनेने घडू दे सेवा
हाच वर दे
हे शारदे...हे शारदे... हे शारदे...
आयुष्य एक ओवी रसाळ,
साकारतील नवरस जे
आनंददायी चाले प्रवास तेजोमयी अंतर हे
(ओम तत सत ब्रम्हापर्णमस्तु)
लाखात एक ऐसे विशेष नंदनवन
जणू घर हे अवघे
दाही देश किर्ती उदंड
कर जोडूनी यशही उभे
वाढताना पुण्य राशी
घडू दे सेवा हाच वर दे..
हे शारदे
हे शारदे...
नित्य राहो तुझी
सिद्धी यावी साधने
हाच वर दे
हे शारदे...हे शारदे... हे शारदे...
⁜ ⁜ ⁜ ⁜
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Madanmanjiri Song Lyrics | Phullwanti
- Phullwanti Ttle Song Lyrics
- Majha Yek Number Song Lyrics | Yek Number
- Yeda He Man Majha Song Lyrics | विषयहार्ड
तर आज या पोस्ट मध्ये Hey Sharade Song Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment