Tu Abhaal Song Lyrics Marathi | Yek Number | तू आभाळ
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण Tu Abhaal Song Lyrics Marathi बघणार आहोत. हे गाणं येक नंबर या मराठी चित्रपटामधील आहे. जावेद अली आणि रवींद्र खोमणे यांनी हे गाणं गायलेलं आहे. गाण्याचे बोल आणि म्युझिक कुणाल, करण यांनी दिलेलं आहे. चला तर मग बघूया तू आभाळ या गाण्याचे बोल -
सॉंग - तू आभाळ
मूवी - येक नंबर (2024)
लिरिक्स, म्युझिक - कुणाल, करण
सिंगर - जावेद अली, रवींद्र खोमणे
म्युझिक लेबल - टी सिरीज
Tu Abhaal Song Lyrics Marathi | Marathi
काळ्या आईची मायेची राखण कर जी...
सूर्या चंद्रावरच उभा रं जी....
हं हं हं हं ...
सोडून तु लाज, मातीला तु जाग ..
उधळू दे आज उरी...
हे हे हे हे... उजाडू ते आज
साकडं हे माग,
होऊ दे पहाट नवी...
जरी काटं पायाखाली,
लाख वेळा येऊ दे..
पडू दे पाऊल पुढ...
मोठी लढाई रं लढू,
मातीसाठी गड्या
मनगटाचं जोर लावून...
दाटला जरी अंधार,
एकजूट होऊ आज...
दिवा देव तेच लावून..
तू आभाळ आभाळ..
वादळ तुझं तू राजा
आसमानीच बळ दाव री...
मनाशी ध्यास घेऊन आज,
तुडव वाट तू..
झोकून दे रं तुझं तू सार
तुडव वाट तू..
धगधगता श्वास आता बेभान पेटू दे
पडू दे पाऊल पुढं
जरी काटं पायाखाली लाख वेळा येऊ दे
पडू दे पाऊल पुढं
मोठी लढाई रं लढू,
मातीसाठी र गड्या
दाटला जरी अंधार,
एकजूट होऊ आज...
दिवा देव तेच लावून..
तू आभाळ आभाळ.. वादळ तुझं तू राजा
आसमानीच बळ दाव री...
तु छावा रंग भावा रं कणा मराठीचा
तू कैवारी री...
तू अस्मिता कीर्ती
तू अभिमान मातीचा..
तू शिवबाचा मावळा जी...
हे हे हे हे... नव्या युगाची पहाट
श्वासात नवनिर्माण
लहरून देऊ रं जी..
नव्या पर्वती ही वाट ,
संकटाला देऊ मात,
भिडवूया झेंडा गगनाशी
देवीचा जागर घालू
हिमतीचं बळ हे मागू
माणसाला माणुसकी दे रे देवा माझ्या
जात-पात भिरकावून दे
मोठी लढाई रं लढू,
मातीसाठी र गड्या
दाटला जरी अंधार,
एकजूट होऊ आज...
दिवा देव तेच लावून...
हे हे हे आभाळ आभाळ..
वादळ तुझं तू राजा
आसमानीच बळ दाव री...
तू आभाळ आभाळ...
वादळ तुझं तू राजा
आसमानीच बळ दाव री...
❖ ❖ ❖ ❖
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Majha Yek Number Song Lyrics
- Aali Shivsena Song Lyrics Marathi
- Madanmanjiri Song Lyrics
- Paani Title Song Lyrics
तर आज या पोस्ट यामध्ये आपण Tu Abhaal Song Lyrics Marathi बघितले. अधिक मराठी गाण्यांचे लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment