Paani Title Song Lyrics | पाणी टायटल सॉन्ग | Shankar Mahadevan
नमस्कार या आज या पोस्टमध्ये आपण Paani Title Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं पाणी या मराठी चित्रपटामधील आहे. शंकर महादेवन यांनी हे गाणं गायलेलं आहे. आदिनाथ कोठारे यांनी गाण्याचे बोल लिहिले आहे.चला तर मग बघूया पाणी गाण्याचे बोल -
सॉन्ग - पाणी टायटल ट्रॅक
मुव्ही - पाणी (2024)
सिंगर - शंकर महादेवन
लिरिक्स - आदिनाथ कोठारे
म्युझिक - गुलराज सिंग
माझीच ऑन - राजश्री मराठी
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज आपण Paani Title Song Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏
मुव्ही - पाणी (2024)
सिंगर - शंकर महादेवन
लिरिक्स - आदिनाथ कोठारे
म्युझिक - गुलराज सिंग
माझीच ऑन - राजश्री मराठी
Paani Title Song Lyrics | Marathi
चल चल उचलं तू
पहारं जीवाची अनं
खद खद खंदतं तू जा रं
खोल खोल दगडातं
तुया मया काळजातं
धडं धडं धडकतय आजं
एकली ही जरी वाटं
रखमाई तुया साथं
नगं थांबू रं
करून दावं रं
आता पान्याचा घूमे नादं
चल चल
चल चल उचलं तू
पहारं जीवाची अनं
खद खद खंदतं तू जा रं
खोल खोल दगडातं
तुया मया काळजातं
धडं धडं धडकतय आजं
नगं थांबू रं
करून दाव रं
फुटे पाझरं
वाहे खळ खळं
ऊसंळंली जीदं रगातूनं
फुटे पाझरं
वाहे खळ खळं
ऊ सं ळं ली जीदं
ऊसंळंली जीद
खदतं खदतं हो
दगडं दगडं हो
खदतं, खदतं, काळा
दगडं, दगड, हो
जीवाचा, पहारं, खो लं
दगडं, चीरतं, हो
रगतं, रगतं, तुया
नसातं, नसातं, हो
श्रमाचं, रगतं, भिजे
धरती, तुयातं, हो
नायं, थांबतं, बिंबतं
आता, दावचं, करूनं
चल !
जीव जवर हाय तुया मयात
सुटना देऊ तवर हातं
एकली ही जरी वाटं
रखमाई तुया साथं
नगं थांबू रं
करून दावं रं
आता पान्याचा घूमे नादं
⸎ ⸎ ⸎ ⸎
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज आपण Paani Title Song Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏
Post a Comment