Majha Yek Number Song Lyrics | माझा येक नंबर | Yek Number
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण Majha Yek Number Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं एक नंबर या मराठी मुव्ही मधील आहे. अजय-अतुल यांनी हे गाणं लिहिलं आणि कंपोज हि केलं आहे.
सॉंग - माझा एक नंबर
मुव्ही - एक नंबर (2024)
लिरिक्स - अजय - अतुल
सिंगर - जोनीता गांधी
म्युझिक - अजय - अतुल
Majha Yek Number Song Lyrics | Marathi
नजरेन तुझ्या पोल खोलू नको तू
गोड गोड बेबी जानू बोलू नको तू,
दावात नवी तारी दावायची नाय मी
माझ्या नादी नको लागू, हात जोडू नको तू
अरे हे... बाजूला हो जरा ...
तू लांबून पोरा... बघून घे ना थोडा दम धर..
शंभर आल्या नी गेल्या
कुणीही ना कधी हलवली माझ्या वाणी कंबर ..
माझा येक नंबर...
माझा येक नंबर...
माझा येक नंबर...
हा... नजरेन तुझ्या पोल खोलू नको तू
गोड गोड बेबी जानू बोलू नको तू,
दावात नवी तारी दावायची नाय मी
माझ्या नादी नको लागू, हात जोडू नको तू
अरे हे... बाजूला हो जरा ...
तू लांबून पोरा... बघून घे ना थोडा दम धर..
शंभर आल्या नी गेल्या
कुणीही ना कधी हलवली माझ्या वाणी कंबर ..
माझा येक नंबर...
माझा येक नंबर...
माझा येक नंबर...
( छकुली एक नंबर हाय... खरंच रुपानं मनानं
तिच्या लाल सरस तिच्यावाल्या रोज
मगी ना येते ती हौशी मर्द ...
डोळ्यामध्ये दिसते तुझ्या गरज ...
मनामध्ये दिसते, intention हे गलत
गंद, पोकळे दिसता तुम्ही पोरी पाहिल्या की
संतुलन बिघडून जाते अंतर्मन जसा मेळा तमाशा
तिच्या भोवती सारे भनभन इज्जतीचा
गंदानाच पायतो मी ...
पायतो मी तुमच्या छपरी चाले मनामध्ये वाटते की
आवरा रे याले... अदा हाय तिची वाली येक नंबर ..
मन फिदा होते तिच्यावर सब बंदर..
पोटामध्ये गेल्यावर एक बंपर ...
लहान पोरावानी करते हे सब चंगळ
सात घोडे हवस की रेस मे दौडे..
पाणीसा पैसा ये छोडे..
किडे माकोडे ये थोडेसे बोले ये
दिखाने को सब पागल ही हो रहे...)
अरे हे बाजूला हो जरा...
तू लांबून पोरा... बघून घे ना थोडा दम धर..
शंभर आल्या नी गेल्या
कुणीही ना कधी हलवली माझ्या वाणी कंबर ..
माझा येक नंबर...
माझा येक नंबर...
§ § § §
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Paani Title Song Lyrics
- Aali Shivsena Song Lyrics Marathi
- Madanmanjiri Song Lyrics
- Dum Dum Dum Dum Dumroo Vaje Lyrics | Navra Maza Navsacha 2
- Maza Konkan Bhari Song Lyrics
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment