Bho Shambho Song Lyrics | Phullwanti | भो शंभो
नमस्कार, या पोस्ट मध्ये आपण Bho Shambho Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं फुलवंती या मराठी चित्रपटामधील आहे. राहुल देशपांडे आणि बेला शेंडे यांनी हे गाणं गायलेलं आहे. मंदार चोळकर यांनी गाण्याचे बोल लिहिलेलं आहे. चला तर मग बघूया भो शंभो गाण्याचे बोल -
साँग - भो शंभो
मूव्ही - फूलवंती
लिरिक्स - विश्वजीत जोशी
सिंगर - राहुल देशपांडे, बेला शेंडे
Bho Shambho Song Lyrics | English
( शुद्ध स्फटिक शंखाशम
पिडीध्रम पंचवत्रकम गंगाधरम दशभूजम
सर्व आवरण भुशीतम पिलं त्रिवम
शशांकांतम नाद यग्यो विहीगम
याग्र जन्मोदरी यग्जन तरेग्म | )
स्मरुनी अंतकरणी तुजला ठेवीला
मजसी सामर्थ्य द्यावे हे नटराजा
आ आ आ आ....
स्मरुनी अंतकरणी तुजला ठेवीला
मजसी सामर्थ्य हे नटराजा
आ आ आ आ ....
सर्वस्वाचे हवन मांडले
मजमती द्यावी जगदीशा
भो शंभो, शिवशंभो स्वयंभो
भो शंभो, शिवशंभो स्वयंभो
भो शंभो, शिवशंभो स्वयंभो
भो शंभो, शिवशंभो स्वयंभो
भोशंभो, शिवशंभो स्वयंभो
§ § § §
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
- Madanmanjiri Song Lyrics | Phullwanti
- Phullwanti Ttle Song Lyrics
- Hey Sharade Song Lyrics | Phullwanti
- Tu Abhaal Song Lyrics Marathi | Yek Number
तर आज या पोस्ट मध्ये Bho Shambho Song Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏
Post a Comment