Vandan Ho marathi Song Lyrics | Shankar Mahadevan | Rahul Deshpande | Mahesh Kale
सॉंग - वंदन हो
मुव्ही - संगीत मानापमान
लिरिक्स - समीर सामंत
सिंगर - शंकर महादेवन, राहुल देशपांडे, महेश काळे
म्युझिक - शंकर महादेवन
Vandan Ho arathi Song Lyrics |
Marathi
वंदन हो.. वंदन हो..
वंदन हो..
वंदन हो.. वंदन हो..
वंदन हो.. वंदन हो..
वंदन हो..
वंदन हो.. वंदन हो..
वंदन हो.. वंदन हो..
वीरवरा तुज वंदन हो...
वंदन हो.. वंदन हो..
समरभूमीवरी सदा सुगंधीत
समरभूमीवरी
समरभूमीवरी सदा सुगंधीत
तव देहाचे चंदन हो...
वंदन हो.. वंदन हो..
वंदन हो.. वंदन हो..
वंदन हो.. वंदन हो..
परमपराक्रमी समरधुरंदर
परमपराक्रमी समरधुरंदर
देशरक्षणा सदैव तत्पर
सदा सज्ज कर खड्गशोभि ता
वामहस्त रिपूरक्तरंजि ता
समरभूमीवर तवरूपाने
जणू रुद्राचे दर्शन हो
वंदन हो.. वंदन हो..
वंदन हो.. वंदन हो..
वीरवरा तुज वंदन हो...
वंदन हो.. वंदन हो..
वंदन हो.. वंदन हो..
⚛ ⚛ ⚛
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज या पोस्ट मध्ये आपण Vandan Ho arathi Song Lyrics बघितले. अधिक मराठी गाण्यांचे लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!
Post a Comment