Header Ads

Gangu Tarunya Lyrics Marathi | गंगू तारुण्य तुझं बेफाम | Dada Kondake



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण Gangu Tarunya Lyrics Marathi मधून बघणार आहोत. हे गाणं राम राम गंगाराम या चित्रपटातील आहे. दादा कोंडकेचा हा सुंदर असा चित्रपट आहे. उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी हे गीत गायलेल आहे. आणि राजेश मजुमदार यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.


सॉंग - गंगू तारुण्य तुझं बेफाम
मुव्ही - राम राम गंगाराम (1977)
लिरिक्स - राजेश मजुमदार
सिंगर - उषा मंगेशकर, महेंद्र कपूर
म्युझिक - रामलक्ष्मण



Gangu Tarunya Lyrics | Marathi

गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
ग जसा इश्काहचा ऍटम बाम
हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
ग जसा इश्काहचा ऍटम बाहमह

मला ठाऊक हाय
तुम्हा हवं आहे काय ?
काही सांगू नका गंगाराम

हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
हं जसा इश्काहचा ऍटम बाहम
हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
ग जसा इश्काहचा एहटम बाहम..
माझ्यापासून दूर नकोहो जाऊ गंगुबाई
अन् तुझ्याविनाह मला करमत नाइ गं
तुझ्याविना मला करमत नाइ

नेऊ नका आडोशाला येणार मी नाय
पुरुषांच्या जातीचा भर्रोसा काय बाबा
पुरुषांच्या जातीचा भर्रोसा काय ?
मला खुणवू नका असे हिणवू नका
करते दुरून मी रामराम

हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
हं जसा इश्काहचा ऍटम बाहमह
मला ठाऊक हाय
तुम्हा हवं आहे काय ?
काही सांगू नका गंगाराम
हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
हं जसा इश्काहचा ऍटम बामह

रुसू नकोहो बसू
नकोहो ये संगतीलाहा
अन् माहिमचा हलवाहा देतोय तुलाह गं पोरी
माहिमचा हलवा देतोय तुला हा …

येऊ नका जवळ असे खेटायलाह
अन् हलवाई रोज येतो भेटायाला
मला हलवाई रोज येतो भेटायला
जावा बेगिन घरा दवा पाणी करा
तुमचा टकूरं झालंय रिकामं

हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
ग जसा इश्काहचा ऍटम बामह
मला ठाऊक हाय
तुम्हा हवं आहे काय ?
काही सांगू नका गंगाराम
हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
हे जसा इश्काहचा एहटम बाम….

अंग पोऱ्ही तंग तुझं आलंय भरून
अन् भेटशील का मला चोहरून चोहरून
ग गंगू ! भेटशील का मला चोहरून चोहरून
मागं नका लागू मेहेरबानी करून
किती तरी गेले माझ्या भवती फिरून
असे कितीतरी गेले माझ्या भोवती फिरून
गुण उधळू नका असे खिदळू नका
जरा तोंडाला लावा लगाम

हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
ग जसा इश्काहचा ऍटम बाहमह
हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
हे जसा इश्काहचा एहटम बाहम….
मला ठाऊक हाय
तुम्हा हवं आहे काय ?
काही सांगू नका गंगाराम

हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
ग जसा इश्काहचा ऍटम बाहमह
मला ठाऊक हाय तुम्हा हवं आहे काय
काही सांगू नका गंगाराम
हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
ग जसा इश्काहचा ऍटम बाहमह
हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
हे जसा इश्काहचा एहटम बाहम….

हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
हे जसा इश्काहचा एहटम बाम….
हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
ग जसा इश्काहचा ऍटम बाहमह

मला ठाऊक हाय तुम्हा हवं आहे काय
काही सांगू नका गंगाराम
हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
हे जसा इश्काहचा एहटम बाम….
हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
ग जसा इश्काहचा ऍटम बामह
पुरुष :हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
हे जसा इश्काहचा एहटम बाम….
हे गंगू तारुण्य तुझं बेफाम ह
ग जसा इश्काहचा ऍटम बामह

❖ ❖ ❖ ❖



हे पण नक्की वाचा 👇👇👇

मित्रांनो आज या पोस्ट मधून आपण Gangu Tarunya Lyrics Marathi बघितले. अधिक मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी ला True Marathi Lyrics पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.