देव नटला नानापरी अभंग | Dev Natala Nana Pari Abhang
नमस्कार या पोस्टमध्ये आपण देव नटला नानापरी अभंग बघणार आहोत. संत जनाबाईचा हा अभंग आहे.
देव नटला नानापरी अभंग | Marathi
देव आहे देव आहे |
हृदयी मंदिरी शोधूनी पाहे || धृ ||
देव नटला नाना परी |
भरूनी उरला चराचरी ||
देव आहे देव आहे|| १ ||
भक्तासाठी प्रगटला |
भाळ त्यांचा वाहिला ||
देव आहे देव आहे || २ ||
जनी म्हणे भक्तासाठी |
वेडा झाला जगजेठी ||
देव आहे देव आहे || ३ ||
- संत जनाबाई
☣ ☣ ☣ ☣
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- पंढरपूर पाटणी गा अभंग
- लागलीस आस मला गोडी अभंगाची Lyrics
- विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर अभंग Lyrics
- भाग्यवंता घरी भजन पुजन अभंग Lyrics
तर आज या पोस्टमध्ये आपण देव नटला नानापरी अभंग बघितला.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏
Post a Comment