Kanhaiya O Kanhaiya Marathi Song Lyrics | कन्हैया ओ कन्हैया
या पोस्टमध्ये तुम्हाला Kanhaiya O Kanhaiya Marathi Song Lyrics मराठी मधून वाचायला मिळतील. हे गाणं एक फुल चार हाफ या मुव्ही मधलं आहे सुरेश वाडकर आणि अलका याज्ञिक यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया कन्हैया ओ कन्हैया गाण्याचे बोल -
सॉंग - कन्हैया ओ कन्हैया
मूव्ही - एक फुल चार हाफ
सिंगर- सुरेश वाडकर, अलका याज्ञिक
म्युझिक - अनिल मोहिले
Kanhaiya O Kanhaiya Marathi Song Lyrics
कन्हैया ओ कन्हैया .....
का तुझी उभारी पाहून आली झापड डोळ्यावरी
का तुझी उभारी पाहून आली झापड डोळ्यावरी
का लडबडलो, गडबडलो नाही काळीज थाऱ्यावरी
अग बाई ......
का गडबड का गोंधळ उडला
का गडबड का गोंधळ उडला
कसे कळेना सांग तुला
तुझं विना ना कोणी मला
क्या चाहिये आपको ?
कन्हैया ओ कन्हैया ....
कन्हैया ओ कन्हैया .....
हे... का तुझी उभारी पाहून आली झापड डोळ्यावरी
का तुझी उभारी पाहून आली झापड डोळ्यावरी
का लडबडलो, गडबडलो नाही काळीज थाऱ्यावरी
अग बाई ......
का गडबड का गोंधळ उडला
का गडबड का गोंधळ उडला
कसे कळेना सांग तुला
तुझं विना ना कोणी मला
क्या चाहिये आपको ?
कन्हैया ओ कन्हैया ....
कन्हैया ओ कन्हैया .....
हा ... नाजूक नशीबी नसला
विषच देईल शांती मजला
जादूने भारी विषाचा हा प्याला
दिसेल प्रेमाची किमया तुला
जीव वेडावलेला कशाला डावलावा
तुला आवडलं नाही रुळावर आडवा होई
माझी जादू रुळाला फुलांचे करी
चांदण्यांच्या गाडीने नेते चंद्राच्या घरी
किमी मी किमी ..किमी मी किमी .. किमी मी किमी ...
कशास असला खेळ मांडला ?
कसे कळेना सांग तुला ?
का गडबड का गोंधळ उडला
का गडबड का गोंधळ उडला
कसे कळेना सांग तुला
तुझं विना ना कोणी मला
क्या चाहिये आपको ?
कन्हैया ओ कन्हैया ....
कन्हैया ओ कन्हैया .....
हो ... हात मुलायम गळ्यात नसता
फास गळ्याला मिळे शांतता
श्वासाच्या दोरीची करते शिडी
जाऊ स्वर्गात दोघेही सुखाने राहू
तुझ्यासाठी लढावे कडे डोंगर चढावे
तुझा होकार नसता कड्यावरूनी पडावे
तुला झेलून घेईन अलगद मी
सुख देईल दुःखाला झेलून कि मी
किमी मी किमी ..किमी मी किमी .. किमी मी किमी ...
कशाचा असला खेळ मांडला ?
कसे कळेना सांग तुला ?
अग बाई ...... !!!!
का गडबड का गोंधळ उडाला ?
कसे कळेना सांग तुला ?
तुझ विणा ना कोणी मला
क्या चाहिये आपको ?
कन्हैया ओ कन्हैया ....
कन्हैया ओ कन्हैया ....
किमी मी किमी ..किमी मी किमी .. किमी मी किमी
किमी मी किमी ..किमी मी किमी .. किमी मी किमी
अग बाई .... !!!!
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Dhagala Lagli Kala Lyrics
- Bhijun Gela Wara Lyrics In Marathi
- Ek Lajara Na Sajara Mukhda Lyrics
- Mala Kaay Jhale Kalena Lyrics
ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment