Mala Kaay Jhale Kalena Lyrics | सुरेश वाडकर & आशा भोसले | मला काय झाले कळेना
नमस्कार मित्रानो , आज या पोस्ट मध्ये आपण Mala Kaay Jhale Kalena Lyrics बघणार आहोत. हे गाणं खरं कधी बोलू नये या मराठी मुव्ही मधलं आहे आणि सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी हे गं गायलेलं आहे. चला तर मग बघूया मला काय झाले कळेना या गाण्याचे बोल -
सॉन्ग - मला काय झाले कळेना
मुव्ही - खरं कधी बोलू नये (1987)
सिंगर - सुरेश वाडकर , आशा भोसले
लिरिक्स - सुधीर मोघे
म्युझिक - श्रीधर फडके
Mala Kaay Jhale Kalena Lyrics | Marathi
मला काय झाले कळेना ....
मला काय झाले कळेना
जागे कधी स्वप्नात केव्हा ,
जागे कधी स्वप्नात केव्हा
माझे मला आकळेना
मला काय झाले कळेना ....
मला काय झाले कळेना ....
शब्दांविना जे श्वासात वाहे
रूपाविना जे डोळ्यात राहे
शब्दांविना जे श्वासात वाहे
रूपाविना जे डोळ्यात राहे
हृदयातुनी जे दाटून आहे
हृदयातुनी जे दाटून आहे
मला काय झाले कळेना ....
मला काय झाले कळेना ....
कसली मनाला हुरहूर लागे
कसले मनी काहूर जागे
कसली मनाला हुरहूर लागे
कसले मनी काहूर जागे
झंकारती जे नाजूक धागे
झंकारती जे नाजूक धागे
का गोफ त्यांचा जुळेना
मला काय झाले कळेना ....
मला काय झाले कळेना ....
पडली अनोखी प्राणास भूल
क्षणी ज्या दुःखानी क्षणी होई दूर
पडली अनोखी प्राणास भूल
क्षणी ज्या दुःखानी क्षणी होई दूर
होते फुल हे नवघेय फुल
शोधूनही आकळेना
मला काय झाले कळेना ....
जागे कधी स्वप्नात केव्हा ,
जागे कधी स्वप्नात केव्हा
माझे मला आकळेना
मला काय झाले कळेना ....
मला काय झाले कळेना ....
हे पण वाचा 👇👇👇
- Ek Lajara Na Sajara Mukhda Lyrics
- Dhundi Kalyana Lyrics
- Priyatamma Priyatamma Lyrics Marathi
- Bhijun Gela Wara Lyrics In Marathi
तर मित्रांनो आज आपण Mala Kaay Jhale Kalena Lyrics बघितले. अशाच मराठी लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!
Post a Comment