36 Guni Jodi Title Song Lyrics (Marathi) | ३६ गुणी जोडी
नमस्कार मित्रांनो , आज आपण या पोस्ट मध्ये 36 Guni Jodi Title Song Lyrics बघणार आहोत. हि मालिका जानेवारी २०२३ पासून झी मराठी प्रसारित व्हायची. तुम्ही हि मालिका बघत होता का मला कंमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर मग आता बघूया ३६ गुणी जोडीच्या टायटल सॉन्ग चे बोल -
सॉन्ग - ३६ गुणी जोडी
सिरीयल - ३६ गुणी जोडी
लेबल - झी म्युझिक कंपनी
36 Guni Jodi Title Song Lyrics
हि जोडी नाही आहे खोडी
डगमगणारी होडी Titanic वाली
याच्या नशिबाची रेषा थोडी गडबड
नागमोडी अन Panic वाली
जशी खिळ्यावर दाणकन आदळते
... हातोडी .....
जशी दिव्याला भिडते अन तडतडते
फटाक्याची लडी .....
मुळी नाही लाडीगोडी बस पुरघोडी
इथे वचावचा , बाचाबाची अन माथेफोडी
अशी ३६ गुणी जोडी
३६ गुणी जोडी
३६ गुणी जोडी
कशी पायी पडणार लग्नाची बेडी हि .....
कशी काय चढणार वरातीची घोडी
अशी ३६ गुणी जोडी
३६ गुणी जोडी
३६ गुणी जोडी
सात जन्म सोडा
सात मिनटे तरी
टिकेल का बोला
हि ३६ गुणी जोडी
३६ गुणी जोडी
३६ गुणी जोडी
अरे हा तर ३६ चा आकडा
हि कसली ३६ गुणी जोडी
३६ गुणी जोडी
३६ गुणी जोडी
३६ गुणी जोडी
३६ गुणी जोडी
अशी ३६ गुणी जोडी
३६ गुणी जोडी
३६ गुणी जोडी
अशी ३६ गुणी जोडी
३६ गुणी जोडी
३६ गुणी जोडी
हे पण वाचा 👇👇👇
तर मित्रानो आज आपण 36 Guni Jodi Title Song Lyrics बघितले. अशाच मराठी लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
हि पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद !!!!!!!!!!
Post a Comment